PM किसान योजनेतून वगळले जाणार तेरा लाख शेतकरी…!

PM किसान योजनेतून वगळले जाणार तेरा लाख शेतकरी…!

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आज समोर आली आहे.ती अशी की 13 लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता…?

काय आहे त्याचे कारण जाणून घेऊया ….!

केंद्र शासनाने व राज्य शासनाने दोन्ही योजना अमलात आणलेल्या आहेत.परंतु या मधून पी एम किसान योजने अंतर्गत कमीत कमी 12 लाख 91 हजार शेतकऱ्यांची आधार कार्ड आपल्या बँक खात्याची लिंक केले गेलेले नसल्यामुळे तब्बल 13 लाख शेतकरी पंतप्रधान किसान योजनेतून अपात्र ठरल्या गेलेले आढळून आलेले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा चौदावा हप्ता जमा होणार नसल्याचे संकेत पुढे आले आहेत.

    या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय केले पाहिजे बघूया 

अशा शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्वरित आपल्या मोबाईल नंबर व आपल्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून द्यावे आपण या योजनेचा लाभार्थी होऊ शकतात,त्यासाठी गावातील पोस्ट ऑफिस ग्रामपंचायत अशा ठिकाणी जाऊन लिंक करावे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *