Uncategorized

शेताच्या बांधावर लावा हे झाडं मिळेल डबल उत्पन्न…?

कोणती झाडे लावली पाहिजे शेताच्या बांधावर कृषी तज्ञांनी केले स्पष्ट…? शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही देखील शेती व शेतीशी आधारित उद्योगधंद्यांवर अवलंबून आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे. मात्र असे असेल तरी देशातील शेतकरी बांधव कमी उत्पन्नामुळे संकटात सापडले आहेत. विविध नैसर्गिक संकटांमुळे आणि बाजारपेठांमध्ये शेतमालाला अपेक्षित […]

शेताच्या बांधावर लावा हे झाडं मिळेल डबल उत्पन्न…? Read More »

कापसाचा बाजार भाव नऊ हजारांच्या पार…?

कापसाचा बाजार भाव नऊ हजारांच्या पार… कापसाचा हमीभाव सात हजार 20 रुपये असतानाही शेतकऱ्यांना सहा हजार 300 ते साडेसहा हजारांचा दर दिला जात होता. दरम्यान आंतरराष्ट्रीय कंपन्याकडून कापूस गाठी खरेदी सुरू आहे. त्यामुळे कापसाला आता सात हजार 25 रुपये प्रति क्विंटल दर मिळत असून, बाजारात आवक वाढली आहे. दोन वर्षांपासून कापूस 12 ते साडेबारा हजार

कापसाचा बाजार भाव नऊ हजारांच्या पार…? Read More »

राज्यात सफरचंद लागवड होत आहे यशस्वी…?

द्राक्ष कांदा डाळिंबासाठी प्रसिद्ध भागात सफरचंदाची लागवड यशस्वी., सफरचंद म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभे राहत ते हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरचे थंड हवामानाचे दृश्य. या भागातील थंड हवामान सफरचंद शेतीला खूपच मानवते. मात्र अलीकडे सफरचंदाची लागवड इतरही मैदानी भागात मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. प्रायोगिक तत्त्वावर का होईना पण इतर मैदानी भागात सफरचंद लागवड केली

राज्यात सफरचंद लागवड होत आहे यशस्वी…? Read More »

उन्हाळ्यात जास्त उत्पादन घेण्यासाठी करा मूग लागवड.

बहुउपयोगी उन्हाळी मुगाची सुधारित पद्धतीने कशी लागवड करावी.. मानवी आहाराच्या दृष्टीने मुगास विशेष महत्व आहे. मुगामध्ये 20 ते 25टक्के प्रथिने असतात आणि ही प्रथिने तृणधान्यातील प्रथिनांना पूरक असल्याने त्यांचा रोजच्या आहारात पुरेशा प्रमाणात समावेश करणे आवश्यक आहे. गेल्या दोन दशकात मुगाचे उत्पादन आणि उत्पादकता यात वाढ झालेली आहे. असे असले तरी वाढत्या लोकसंख्येनुसार मुगाची मागणी

उन्हाळ्यात जास्त उत्पादन घेण्यासाठी करा मूग लागवड. Read More »

शेतकरी झाला असतां करोडपती पण…?

  शेतकरी करोडपति झाला असता… कापूस हे उत्पादन आणि रोजगार या दृष्टीने महत्वाचे पीक असल्याने मराठवाडासारख्या कमी पावसाच्या प्रदेशात ते वरदान ठरू शकते. मात्र, खर्च आणि उत्पन्नाचे गणित जुळत नसल्याने प्रामुख्याने कापूस-सोयाबीन क्षेत्रातील शेतकरी आत्महत्या करताना दिसतात. यंदा पावसाने दिलेली ओढ, त्यानंतरची अतिवृष्टी, अवकाळी अशा नैसर्गिक संकटातून तावून सुलाखून निघाल्यानंतर हाती लागलेल्या पिकांबद्दल आनंद मानायचा

शेतकरी झाला असतां करोडपती पण…? Read More »

शेतकऱ्यांनी ज्वारी कडे का फिरवली पाठ…?

शेतकऱ्यांनी ज्वारी कडे का फिरवली पाठ… मागील वर्ष (2023) हे जागतिक भरडधान्य वर्ष म्हणून साजरं करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षभरात जागतिक पातळीवरही या ना त्या कारणानं भरडधान्याला प्रोत्साहन दिल्याची शेखी मिरवली. माध्यमांमध्येही भरडधान्याचं महत्त्व आणि उपयुक्तता यावर वरवर चर्चा झाली. परंतु या चर्चेत भरडधान्यांकडे शेतकऱ्यांनी पाठ का फिरवली, यावर अपवाद वगळता फारशी

शेतकऱ्यांनी ज्वारी कडे का फिरवली पाठ…? Read More »

पपई लागवड व्यवस्थापन आणि नफा…?

पपई लागवड आणि व्यवस्थापन…. पपईमध्ये  व्हिटॅमिन सी भरपुर असते आणि पपई खूपच रुचकर फळ आहे, हे उष्णकटिबंधीय फळ आहे आणि त्यात अत्यंत मौ गवल्यवान औषधी घटक आहेत.  हे मूळतः कोस्टा रिका आणि दक्षिण मेक्सिकोमध्ये आढळते. आता जगातील बर्‍याच देशांमध्ये याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. जास्त उत्पादन देणारी, पिकाची लागवड सुलभ असल्याने आता भारतातील लोकांनी

पपई लागवड व्यवस्थापन आणि नफा…? Read More »

फेब्रूवारी महिन्यात करा या पिकाची लागवड मिळेल चांगले उत्पन्न..?

फेब्रूवारी महिन्यात करा या पिकाची लागवड मिळेल चांगले उत्पन्न..? देशातील शेतकरी हंगाम आणि महिन्यानुसार त्यांच्या शेतात वेगवेगळी पिके घेतात, जेणेकरून त्यांना त्यांच्या शेतीतून वेळेत चांगले उत्पन्न मिळू शकेल. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पारंपारिक पिकांच्या लागवडीतून शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पन्न मिळत नसल्याची वास्तविकता नाकारून चालणार नाही. हेच कारण आहे की, आता शेतकरी बांधव तरकारी पिकांच्या शेतीकडे

फेब्रूवारी महिन्यात करा या पिकाची लागवड मिळेल चांगले उत्पन्न..? Read More »

केंद्राचे पथक कांदा पाहणी साठी महाराष्ट्र दौऱ्यावर…!

केंद्राचे पथक महाराष्ट्रातील कांद्याच्या पाहणीसाठी दौऱ्यावर..? कमी पर्जन्यमान आणि पाणी टंचाईमुळे यंदाच्या हंगामात कांद्याची लागवड आणि उत्पादन विस्कळीत झालं आहे. खरीप हंगामात सुरुवातीला कांद्याची आवक कमी होती, मात्र त्यानंतर हळूहळू त्यात सुधारणा झाली आहे. या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर 2023 मध्ये महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पथकाच्या अहवालानंतर केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. आता पुन्हा एकदा

केंद्राचे पथक कांदा पाहणी साठी महाराष्ट्र दौऱ्यावर…! Read More »

संत्रा शेती भारतातील नारंगी आणि फायद्याची शेती.

संत्रा शेतीसाठी संपूर्ण गोष्टी: भारतातील नारंगी उत्पादन..? संत्रा लागवडीसाठी जमिनीची निवड एक महत्त्वाची प्रक्रिया आहे, ज्यामुळे उत्तम पिकाची निर्मिती पहिली गरजेची आहे. संत्रा बागेच्या दक्षिण-पश्चिम दिशेला जैविक कुंपण करणे हे अत्यंत महत्त्वाचं कारण त्या दिशेची सुरक्षा करताना पिकांसाठी अद्भुत अनुकूल स्थिती मिळते. लागवड करण्यासाठी, पहिल्या टप्प्यात एक हेक्टर क्षेत्र निवडावा, त्यानंतर अर्धा-अर्धा हेक्टरच्या पट्टीत क्षेत्र

संत्रा शेती भारतातील नारंगी आणि फायद्याची शेती. Read More »