विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा राज्य शासना चा सर्वात मोठा निर्णय…!

               विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय,मित्रांनो राज्य शासनाने विद्यार्थ्यांसाठी घेतला आहे फार मोठा महत्त्वाचा निर्णय तो असा की महाराष्ट्र राज्यातील वर्ग ३ रा ते १० वी पर्यंतच्या राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पुस्तकाच्या पाठीमागे वह्याची पाने जोडलेली पुस्तके येणाऱ्या काळात शैक्षणिक वर्ष 2023 -24 मध्ये उपलब्ध करून देणार आहे.       […]

विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा राज्य शासना चा सर्वात मोठा निर्णय…! Read More »