कशी घेताय दुधाळ जनावरांची काळजी…?

अशी घ्या दुधाळ जनावरांची काळजी…? जर तुम्ही शेतकरी असाल आणि शेती सोबतच पशुपालन हा व्यवसाय करत असाल तर तुमच्यासाठी आज एक महत्त्वाची माहिती आहे. आज आपण दुधाळ जनावरांना कसा आहार दिला पाहिजे याविषयी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेनार आहोत. खर तर जनावरांच्या आहार व्यवस्थापनावर विशेष काळजी घ्यावी लागते. जनावरांच्या आहारावर 70 टक्के एवढा खर्च होतो. […]

कशी घेताय दुधाळ जनावरांची काळजी…? Read More »