29/02/24; काय आहे आज कापसाला बाजार भाव..?

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आजचे कापूस बाजार भाव बघणार आहोत कसे आहेत आजचे कापुस बाजार भाव ते जाणून घेऊया.

 

गावं: अकोला

आवक : 106

कमित कमी दर : 7500

जास्तीत जास्त दर: 8100

सर्व साधारण दर: 8000

 

गावं:अमरावती

आवक: 90

कमित कमी दर:7400

जास्तीत जास्त दर:7500

सर्व साधारण दर:7450

 

गावं: मानवत

आवक: 2750

कमित कमी दर:6900

जास्तीत जास्त दर:7900

सर्व साधारण दर:7750

 

गावं: देऊळगाव राजा

आवक: 756

कमित कमी दर:7200

जास्तीत जास्त दर:7850

सर्व साधारण दर: 7600

 

गावं: वर्धा

आवक: 1490

कमित कमी दर:6780

जास्तीत जास्त दर:7890

सर्व साधारण दर: 7350

 

गावं: राळेगाव

आवक: 756

कमित कमी दर:6780

जास्तीत जास्त दर:7760

सर्व साधारण दर: 7350

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *