हवामान खात्यातील तज्ञ अभ्यासकांनी सांगितलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये पूर्णतः दुष्काळाचे संकेत दिसत आहे.

 

राज्यात सध्यातरी हवामान खात्यातील तज्ञ अभ्यासकांनी सांगितलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये पूर्णतः दुष्काळाचे संकेत दिसत आहे.जूनच्या सुरुवातीला मान्सून न आल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या,लागवड वेळेवर झाली नाही.पिकाला लागेल असा पाऊस झालेला नाही.आत्ताची स्थिती बघितली तर पूर्ण राज्यात (महाराष्ट्रात)पावसाची सरासरी ही फारच कमी आहे.

पावसाळा लागून पूर्ण दोन महिने ओलांडले.तरी पिकाला पाणी पूरले नाही.राहिलेल्या ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये 90%ते 106% पर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.या पावसाच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेत शेतमालाला हा भाव मिळत नाही.

यावर्षीच्या मान्सूनच्या सुरुवातीला भारतीय स्कायमेट हवामान अंदाज…. IMD यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात दुष्काळाचे संकट पडणार आहे.पाण्याचा तुटवडा हा पिकांना होऊ शकतो व पुरते पाणी पिकांना मिळणार नाही उत्पन्नात पण घट होऊ शकते असे हवामान अभ्यासाकांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर ठरलेला अंदाज हा खरा ठरत चालला व राज्यातील शेतकऱ्यांची चिंता ही वाढत चालली आहे.भविष्यातही ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये पण राज्यात पाऊस कमी पडण्याचे संकेत IMD यांनी अंदाजानुसार वर्तविले आहे...

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *