सोयाबीन चे एकरी भरपूर उत्पन्न काढण्यासाठी घ्या अशी काळजी …!

 

          शेतकरी मित्रांनो आपल्या महारष्ट्र राज्यामध्ये सर्वच प्रकारची पिके घेतली जातात.परंतु जास्त प्रमाणात सोयाबीन ची पेरणी किंवा लावगड केली जाते.ती म्हणजे दोन्ही हंगामामध्ये या पिकाची लावगड केली जाते.त्याच प्रमाणे कमी कालावधी व कमी खर्चामध्ये , शेतकऱ्यांना परवडणारे व अत्यंत चंगल्या प्रकारे उत्पन्न देणारे पीक असल्यामुळे प्रत्येक शेतकरी सोयाबीन या पिकाची निवड करतात.

          तर यासाठी उत्पन्नात वाढ कश्या प्रकारे होईल या गोष्टीकडे लक्ष दिल पाहिजे.यासाठी सोयाबीनच्या लावगडी पासून ते काढणी पर्यंत , कश्या पिकाचे संगोपन करायचे त्याची पूर्ण पने दक्षता घेणे गरजेचे आहे.त्यासाठी योग्य तो सल्ला घेतला पाहिजे.त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला कोणत्या प्रकारचे किंवा कोणत्या कंपनीचे बियाणे शेतात लावायचे याची योग्य निवड करायची .

             ते निवडलेले बियान योग्य पद्धतीचे आहे का याची खात्री करायची.पुन्हा आपल्या शेतीत कोणत्या प्रकारचे बियाणे पेरल्या नंतर किती उत्पन्न देऊ शकते याची खात्री करायची.आपली जमीन कोणत्या प्रकारची आहे हे त्यावर अवलंबून आहे .आणखी विशेष म्हणजे सोयाबीन या पिकाची लवगड करण्यापूर्वी आपण निवड केलेल्या बियानाची उगवण्याची क्षमता बघणे गरजेचे आहे.

           ते झाले की कमीत कमी 80% तरी बियाणे हे सक्षम असेल पाहिजे 60 आणि 70% जर उगवण शक्ती असेल तर असे बियाने लावगडी साठी वापरू नये .त्यासाठी निवड केलेल्या बियाणावर पेरणी अगोदर त्या बियानावर लावगडी साठी कृषी केंद्रावरून एखादी औषध घेऊन त्याच्या सल्ल्यानुसार ते त्या बियाणावर लावावे आणि नंतरच लावगड किंवा पेरणी करावी जेणेकरून 80% उगवण होईल याची काळजी घ्यावी…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *