सोयाबीन उत्पादका साठी मंत्रिमंडळ बैठकीत झाली महत्वाची चर्चा..!

 

 

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत झाली महत्वाची चर्चा..!

राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक आणि विषमजन्य रोग खूपच या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून कृषी विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागाने संयुक्तपणे तातडणे सोयाबीन पिकाचे पंचनामे सुरू करावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिली आह.

पावसाचा मोठा खंड आणि सप्टेंबर मध्ये झालेला पाऊस तापमानातील बदल तसेच इतर काही कारणांमुळे सोयाबीनवर या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे विशेष म्हणजे चंद्रपूर नागपूर गडचिरोली यवतमाळ सोलापूर लातूर वाशिम नांदेड या जिल्ह्यात हा प्रादुर्भाव जास्त असल्याने सोयाबीनचे पीक पिवळे पडत जात आहे यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

सोयाबीन पिकावर आता मुळकुज करपा बुरशी तांबेरा येलो म्युझिक अशा विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अखिल फडाच्या फळ पिवळी पडत असून सोयाबीन उत्पादनात मोठी गट होत आहे मात्र हदबल झाले आहेत नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये विमा संरक्षण क्षेत्राच्या अंतरगाव असल्यामुळे विम्याची मदत वेळेत करणे शक्य व्हावे आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळावा म्हणून प्रधान यांनी हे पंचनामे करावीत असे निर्देश देण्यात आले आहे शेंगा पोचलेच नसल्याने चिपट्या बनल्यामुळे ज्वारी सारखे दाणे लागले असून सोयाबीनची कारणे मदत पूर्व करावी लागणार आहे परिणाम उत्पादनात मोठी घट शक्यता आहे..!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *