शेतकर्‍यांना मिळणार आता किसान क्रेडिट कार्ड

व्यवसाय करणाऱ्या शेकऱ्यांसाठी क्रेडिट कार्ड (kisan Credit Card)

दुध व्यवसाय,पशु पालन,मस्य पालन करणाऱ्या शेतकऱ्यासाठी अतिशय प्रेरणा देणारी खुश खबर शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे.

मित्रांनो मस्य पालन, पशु पालन, दुंग्ध व्यवसाय म्हणजेच शेतीला जोड वयवसाय म्हणून आपल्या देशातील शेतकऱ्यांसाठी किंवा जे शेतकरी शेती विषयी निगडित असलेले पूर्णच व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाने नवीन एक दिलासादायक बातमी म्हणजेच त्यांना एक पशु किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध केले आहे.

मित्रांनो लक्षात घ्या 01 मे 2023 रोजी केंद्र शासनाने हा नियम आमलात आणला आहे.यासाठी वित्त सेवा विभाग,व मत्स्य व्यवसाय पशुपालन विभाग, व दुग्ध व्यवसाय विभागाच्या सहाय्याने दिनांक 01 मे ते 31 मार्च 2024 या एक वर्षाच्या कालखंडात देशव्यापी AHDF KCC म्हणजेच (पशु किसान क्रेडिट कार्ड अभियान) राबवण्याचे आयोजन केंद्र शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.

या एक वर्षाच्या कालावधीत कमीत कमी 27 लाखा पेक्षा जास्त व्यावसायिक शेतकऱ्यांना या पशु किसान क्रेडिट कार्डचे वितरण केले जाणार आहे. त्यामध्ये  03 प्रकारे बनवता येतात.

 कोणाला …?
 मिळणार किसान क्रेडिट कार्ड (kisan Credit Card)

01) बकरी पालन किंवा कुकट पालन

02) दुग्ध व्यवसाय करणारे

03) वराह पालन करणारे

किसान क्रेडिट कार्ड चे खूप सारे फायदे शेतकर्‍यांना होणार आहे,
काय आहे फायदे ते बघा👇🏻👇🏻👇🏻

01) शेतकर्‍यांना 50 हजारा पासून ते 5 लाखा पर्यंत कर्ज मिळते.

02) (kisan Credit Card) धारक शेतकर्‍यांना मिळणार एक एकर जमीन वर मिळणार 50,000 रु. ते 3,00,000 लाखा पर्यन्त 4 % व्याजदराने लोन.

03) (kisan Credit Card) धारक शेतकर्‍यांना मृत्यू किंवा अपंगत्व स्थिति मध्ये 50,000 रु.निधि मिळते. .

04) बी बियाणे खरेदी विक्री कार्ड द्वारे करता येऊ शकते.

👇🏻 05) गाई म्हशी यांची खरेदी विक्री अशा प्रकारे व्यवहार या कार्ड द्वारे करता येऊ शकते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *