रेशन कार्ड धारकांसाठी शासनाची महत्त्वाचे नियमावली

रेशन कार्ड धारकांसाठी शासनाने केले नवीन नियम चालू

शेतकरी मित्रांनो तुमच्या नावे जर रेशन कार्ड असेल तर आपल्यासाठी ही फार महत्त्वपूर्ण बाब आहे.
प्रत्येक शेतकरी मित्र हा आपल्या कुटुंबाचे उदारनिर्वाह करण्या साठी रेशन कार्डचा वापर करतो,

परंतू केंद्राने रेशन कार्ड धारकांसाठी नवीन आवळा वेगळा नियम चालू केला आहे.
हा नियम प्रत्त्येक शेतकऱ्यांना व रेशन कार्ड धारकांना या नियमांची जाणीव असणे महत्त्वाचे आहे,
कारण या नियमाचा उलट वापर केल्यास
नियमांचे उल्लंघन केल्यास त्या रेशन कार्ड धारकाचे रेशन कार्ड हे कधीही रद्द केले जाऊ शकते,

यासाठी काय काढले शासनाने नियम ते पूर्ण बघूया

रेशन कार्ड प्रत्येक शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाचे आहे व पुन्हा कोणत्याही शासकीय कामा साठी किंवा कोणत्याही शेतकऱ्यांच्या आजारासाठी आरोग्यासाठी (महात्मा फुले योजनेअंतर्गत उपचारासाठी)
या रेशन कार्डचा उपयोग केला जातो परंतु या उलट शासनाने असा एक आगळावेगळा नियम चालू केला आहे की एखाद्या शेतकऱ्याने किंवा रेशन कार्ड धारकांने त्या शिधापत्रिका वर जर कमीत कमी सहा महिने माल खरेदी जर नाही केला तर त्या रेशन कार्ड धारक किंवा शेतकऱ्याचे रेशन कार्ड हे शासनाच्या नियमातून रद्द केले जाईल.
प्रत्येक शेतकऱ्याच्या उदरनिर्वाहासाठी रेशनची गरज असल्यामुळे असा सहा महिन्याचा विषय येत नाही परंतु खूपच लोकांकडे असे (अवैद्य रेशन कार्ड) गरज नसताना सुद्धा रेशन कार्ड आहे.ते रद्द करून नवीन गरजू शेतकऱ्यांना रेशन कार्ड उपलब्ध करून देता येईल म्हणून हा शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *