राज्यात होणार मान्सूनची सुरुवात.

होणार मान्सूनची सुरुवात.

 

शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजेच राज्यात होणार मान्सूनची सुरुवात.

 

रंतु 18 तारखे पर्यंत असेच भयंकर प्रकारचे हवा वारे वाहणार आहेत. काळजी करू नये पूर्णच भागात पाऊस पडेल याची काही ग्वाही देत नाही.परंतु सर्वच शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची की,येत्या 25 जूनला आपल्या राज्यात मान्सूनची सुरुवात होणार आहे. 25,26,27 जूनला पाऊस पेरणी योग्य पाऊस पडण्याची शक्यता दर्शविण्यात आली आहे. 25 जून पासून ते 15 जुलै पर्यंत राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी तुरळक असा पाऊस पडणार आहे.

परंतु हा पेरणीसाठी पूरक असा राहील, असे वर्तवण्यात आले आहे. दिनांक 25 जून ते 01 जुलै पर्यंत आपला महाराष्ट्र पूर्ण पणे मान्सून ने व्यापला जाणार आहे. या कालावधीत ज्यांची पेरणी राहिली असेल अशा शेतकऱ्यांसाठी 10 जुलै ते 15 जुलै पर्यंत पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता दर्शवली गेली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे काहीच कारण नाही.

मान्सून हा आला होता परंतु चक्रीवादळामुळे तो 10 ते 15 दिवस हा लांबणीवर गेला तरी काळजी करण्याचे काहीच कारण नाही.म्हणून पुन्हा राज्यात सुरू होणार पेरणीसाठी पोषक असा मान्सून हे लक्षात घ्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *