राज्यात मुसळधार पावसाचा नविन हवामान अंदाज..!

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा नवीन हवामान अंदाज..!

सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हवामान खात्याने देशातून माणसांचा परतीचा प्रवास सुरू झाला असल्याची मोठी घोषणा केली त्यानुसार सध्या देशातील विविध राज्यातून मान्सून ने माघार घेतली आहे राज्यातील राजस्थान हरियाणा दिल्ली यासारख्या राज्यांमधून मान्सून परतला आहे त्यामुळे आता या संबंधित राज्यांमध्ये हिवाळ्याची चाहूल लागली आहे पण आपल्या महाराष्ट्राचा विचार केला असता राज्यात अजूनही मोसमी पाऊस सुरू आहे.

अजून राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झालेला नाही परंतु येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातूनही माणसांचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे हवामान खात्याने गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे हवामान खात्याने गेल्या दिवसांपूर्वी वर्तवलेल्या अंतरानुसार राज्यातून दहा ऑक्टोबर नंतर मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.

तत्पूर्वी मात्र पाऊस महाराष्ट्राला जोडपून काढणार असल्याचे चित्र तयार होत आहेत हवामान खात्याने राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असते वास्तविक राज्यात गेल्या काही महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यात चांगला जोरदार पाऊस झाला आहे परंतु जून आणि ऑगस्ट या दोन महिन्यात महाराष्ट्रात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला असल्याने सप्टेंबर मध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे या दोन महिन्यातील पावसाची तूट भरून निघाली नाही या दोन महिन्यातील पावसाची तूट भरून निघाली याचं कारण आहे की अजूनही महाराष्ट्रात पावसाने सरासरी चा टप्पा गाठलेला नाही म्हणजे महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यापर्यंत सरासरी चा 95 टक्के एवढा सरासरी पावसाची नोंद करण्यात आली आहे संपूर्ण देशाचा विचार केला तर सप्टेंबर महिन्यात संपूर्ण देशभरात 92 टक्के एवढे पावसाची नोंद झाली आहे यामुळे ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस झाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे दरम्यान हवामान खात्याने काही तासांसाठी राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

 

त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासा आणि अतिशय गोड बातमी ठरणार आहे हवामान खात्याने सांगितल्या प्रमाणे 24 तास राज्यातील कोकण आणि विदर्भ भागातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे एवढेच नाही तर आगामी 48 तासांमध्ये राज्यातील मुंबई पुणे आणि ठाण्यांमध्ये अधून मधून पावसाच्या जोरदार साऱ्या बरसणार असल्याचे सांगितले जात आहे IMD मी दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचा पट्टा तयार झालेला असून त्याचा परिणाम म्हणून सध्या महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान तयार होत असून आगामी काही तासांमध्ये राज्यात कोकण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे तसेच राजधानी मुंबई आणि ठाण्यात पावसाची शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *