राज्यात पुढील काही दिवस होणार मुसळधार पाऊस ..?

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी राज्यात तुफान पाऊस होणार असून या तारखेला पाऊस घेणार विश्रांती..!

श्री पंजाबराव डख साहेब यांनी व्यक्त केलेला हवामान अंदाज..!

शेतकरी मित्रांनो मान्सून आता अंतिम टप्प्यात आला आहे यांना जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले अर्थातच यांना नेहमीपेक्षा उशिराने मान्सूनचं आगमन झालं खरं तर दरवर्षी सात जूनच्या आसपास महाराष्ट्रात मान्सून दाखवतो सुरुवातीला मान्सून तर कोकणात येतो आणि त्यानंतर मग संपूर्ण महाराष्ट्र काबीज करतो.

यंदा मात्र मान्सून तळ कोकणात आल्यानंतर मान्सूनचे तळ कोकणातच बरेच दिवस विश्रांती घेतली तुमच्या अखेरपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचल ला परिणामी माझ्या जून मध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली मान्सूनची सुरुवातच खराब झाली यामुळे यंदा पावसाळा दुष्काळाचे मलभ गडद होणार अशी भीती व्यक्त होती.

पण शेतकऱ्यांची ही भीती जुलै महिन्यातच झालेल्या जोरदार पावसामुळे काहीशी दूर झाली जुलै महिन्यात राज्यात सर्व दूर पाऊस पडला परंतु ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा पावसाने मोठा खंड घेतला ऑगस्टमध्ये जवळपास २१ ते २२ दिवस राज्यात पाऊस पडला नाही विशेष म्हणजे ज्या दिवशी ऑगस्टमध्ये पाऊस पडला तो पाऊस देखील जोरदार नव्हता यामुळे यंदाच खरीप हंगाम वाया जाणार असेच बोलले जात होते पण राज्यात सप्टेंबर मध्ये जोरदार पाऊस झाला आहे सप्टेंबर चा दुसरा आठवड्यात राज्यात पावसाला सुरुवात झाली सात सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली.

यामुळे दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा असलेला महाराष्ट्रात दिलासा मिळाला मात्र पावसाचा लहरीपणा पुन्हा पुढे आला १० सप्टेंबर नंतर पुन्हा पावसाने महाराष्ट्राकडे पाठ फिरवली अशातच 19 तारखेला अर्थातच गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाच्या आगमना बरोबरच वरून राजाचे देखील आगमन झाले राज्यात 19 ,23 सप्टेंबर च्या दरम्यान मान्सून पुन्हा सक्रिय झाला.

22 सप्टेंबर पासून राज्यात सर्व दूर जोरदार पावसाला सुरुवात झाली गेल्या पाच ते सहा दिवसांपासून राज्यातील विविध भागात मुसळधार ते अतीन सरदार पाऊस होत आहे दरम्यान हवामान विभागाने आज अनाथ चतुर्दशीच्या दिवशी अर्थातच गणरायाच्या विसर्जनाच्या दिवशी देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे विशेष म्हणजे आगामी काही दिवस महाराष्ट्रात पाऊस सुरू राहणार असा अंदाज आहे ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी देखील पावसाबाबत महत्वाची माहिती दिली आहे पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात एक ऑक्टोबर पर्यंत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

दरम्यान २ ऑक्टोबर नंतर अर्थातच गांधी जयंती नंतर पावसाचा जोर ओसरणार असा अंदाज आहे राज्यात पाच ऑक्टोबर पासून हवामान कोरडे होणार असल्याचे पंजाब रावांनी नमूद केले आहेत मात्र ऑक्टोबर महिन्यात नवरात्रीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे यंदा 19 ते 24 ऑक्टोबर दरम्यान नवरात्र उत्सव साजरा होणार नाही दरम्यान याच कालावधीत महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता पंजाबराव यांनी वर्तवली आहे..!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *