राज्यात आज पासून होणार हवामान कोरडे..!

 

 

राज्यात या तारखेपासून होणार हवामान कोरडे..!

सप्टेंबर महिन्यात बरसलेला पाऊस आता माघारी करणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील हवामान लवकरच कोरडे होणार असून आता राज्यातून मान्सूनचा म्हणजेच स्पर्धेचा पाऊस सुरू होणार आहे याचा परिणाम म्हणून पावसाचा जोर देखील हळूहळू कमी होणार असल्याची माहिती IMD ने दिली आहे.

IMD मी दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी बाबाच्या क्षेत्रची तीव्रता आता बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे यामुळे आता कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर ओसरणार असल्याचे सांगितले जात आहे खरं तर अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे राज्यात केल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता मात्र आता मुसळधार पावसाला फुल स्टॉप लागणारा आहे कारण अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा आता विरणार आहे तुम्ही दाखवू क्षेत्र ची आता हळूहळू तीव्रता कमी होणार आहे मात्र असे असले तरी महाराष्ट्रावर असलेल्या भाजपामुळे आगामी दोन दिवस राज्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे.

पण दोन दिवसानंतर महाराष्ट्रातील बहुतांश भागातील हवामान कोरडे व्हायला सुरुवात होणार आहे 5 ऑक्टोबर नंतर राज्यातील कोकण वगळता इतर भागातील हवामान कोरडे होण्यास सुरुवात होणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

राज्यात कधी सुरू होणार परतीचा पाऊस..!

यावर्षी मान्सून भारताच्या मुख्य भूमीवर अर्थातच केरळात उशिराने दाखल झाला होता महाराष्ट्राचा तळ कोकणात देखील यावर्षी उशिराने माणसांचे आव्हान झाली राज्यात जीवनातील मान्सून सर्वत्र पोहोचला मात्र जून मध्ये राज्यात सरासरी पेक्षा कमी पावसाची हजेरी लागली मान्सूनचे उशिराने आगमन झाले असल्याने जून मध्ये कमी प्रमाणात पाऊस पडला परंतु जुलै महिन्यात राज्यात सर्व दूर मुसळधार पाऊस बरसला आणि याचा परिणाम म्हणून जून महिन्यातील पावसाची तूट बऱ्यापैकी भरून निघाली अशातच मात्र ऑगस्ट महिन्यात राज्यात पावसाचा मोठा खंड पडला आणि संपूर्ण खरीप हंगामात जाण्याची भीती वाटू लागली होती ऑगस्ट महिन्यात बलवीस ते पंचवीस दिवस पावसाने विश्रांती घेतली होती यामुळे महाराष्ट्र जवळपास दुष्काळाचा उमट्यावर आला होता अनेक ठिकाणी पाणी संकट तयार झाले होते धरणांमध्ये पाण्याचा साठा वाढत नव्हता धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत चालला असून यामुळे शेती पिके संकटात आली होती.

पावसाच्या अभावामुळे बहुतांशी भागातील भीती करपली होती अशातच मात्र सप्टेंबर महिन्याची सुरुवात शेतकऱ्यांसाठी आशाबाई ठरली सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला गणेशोत्सवाच्या काळात पावसाचा जोर वाढला जवळपास सर्वच भागात सरासरी पेक्षा जास्त पावसाची हजेरी लागली

मात्र सध्या मानसून अंतिम टप्प्यात पोहोचला असून हवामान खात्याने दहा ऑक्टोबर नंतर महाराष्ट्र परतीचा प्रवास सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे मात्र राज्यातील कोकण ओळखता उर्वरित भागातून पाच तारखेनंतर हवामान पूर्ण होण्यास सुरुवात होणार आहे..!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *