रताळे पीक लागवड,व्यवस्थापन..!

 

 

रताळे पीक लागवड,व्यवस्थापन..!

रताळे हे फळ म्हणून अनेक प्रांतात खाल्ले जाते त्याला काही बटाट्यासारखेच असते रताळे हे उपवासात म्हणून देखील खाल्ले जाते आता हे औषधी गुणांनी भरपूर असल्याचे याचे सेवन आरोग्यासाठी लागणारी ठरते यामुळे रताळे याला भारतीय आहारात महत्वाचे स्थान दिले जाते त्याचे एवढी फायदे बघितले तर त्याची शेती शेतकऱ्यांसाठी चांगले उत्पन्न कमावून देऊ शकते.कमी खर्चात आणि कमी वेळेत रताळ्याचे पीक तयार होते आणि इतर फॉर्म पेक्षा व भाजीपाल्यापेक्षा रताळ्याचे दाम देखील जास्त असते तसेच याची मागणी कायम बनलेली असते मनोहर ताई चे लागवड ही शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सौदा ठरू शकते.

रताळ्याची थोडक्यात माहिती..!

रताळ्याची शास्त्रीय नाव Ipomoea batatas (इपोमोइया बटाटा ) असे आहे रताळ्याची पांढरी आणि तपकिरी साल देखील असते रताळी जर नियमित खाल्ले तर आपली रोग प्रतिकारशक्ती अधिक बळकट होते रताळे ही तर त्याच्यावर करण्यासाठी उपयोगी ठरते हे रक्तदान नियंत्रण करण्यासाठी मदत करते रताळ्यामध्ये विटामिन बी-6 असते लाभदायक असल्याचे सांगितले जाते 100 ग्राम मध्ये जवळपास 90 ग्रॅम कॅलरीज असतात रताळ्याच्या सेवनाने व्यक्तपणा नियंत्रित होतो मधुमेह आणि हृदयाचा आरोग्यासाठी रात्र याची सेवन खूपच लाभदायक असल्याचे सुद्धा होते

रताळी लागवडीसाठी कुठली जमीन चांगली असते..!

रताळ्याच्या लागवडीसाठी सुपीक जमिनीवर पाहिजे मग त्यामध्ये लोममाती (वाळू गाळ आणि थोड्या प्रमाणात चिकन माती यापासून मिळून बनलेली) सकाळी लागवडीसाठी योग्य मानली जाते रताळ्याच्या लावगडीसाठी जमिनीचे पीएच 5.8 ते 6.7 शास्त्रज्ञ सांगतात रताळ्याची लागवड मैदानी आणि डोंगराळ भागात अशा दोन्ही ठिकाणी करता येते.

लागवडीसाठी कसे असावे हवामान..!

रताळ्याच्या लावणीसाठी २० ते २८ अंश सेल्सिअस तापमान मानवते असे सांगितले जाते शितोष्न आणि समशीतोष्ण दोन्ही प्रकारचे हवामान असलेल्या प्रदेशात रताळ्याची लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. रताळ्याच्या लावगड 75 ते 150 cm पर्यंतचा पाऊस पडणाऱ्या ठिकाणी करता येऊ शकते रताळे लागवड आपण ज्या शेतात करणार आहोत तिथे पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी कारण शेतात पाणी साचली तर सकाळी सोडू शकतात आणि परिणामी उत्पादनात घाटा येण्याची शक्यता असते जर आपणास सर्दी हंगामात रताळ्याची लागवड करायची असल्यास पाण्याची गरज भासते.

रताळ्यांचा काही सुधारित जाती..!

श्री कनक: 110 दिवसात तयार होणारे या जातीचे पिकाचे उत्पादन सुमारे हेक्टरी 20 ते 25 त्यांनाच ते या जातीचा दुधाळ रंगाची साल असते.

गौरी: जातीच्या तरताळ्याच्या पिकाची उत्पादन हेक्टरी सुमारे २५ टन पर्यंत असते या जातीच्या रताळ्याच्या सालीचा रंग हलका जांभळा असतो या जातीच्या रताळ्याची खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात लागवड करता येते.

ST 13: रताळ्याच्या या जातीचा आपला भाग म्हणजे देदू हा जांभळा काळा असतो या जातीचे रताळे कापल्यावर बीट रुठा सारखे असते यामध्ये अँटी एक्सीडेंट इतर जातीच्या रताळ्या पेक्षा जास्त असतात या जातींचे रताळी हे सुमारे दहा दिवसात परिपक्व होतात आणि जर उत्पादनाचा विचार केला तर पंधरा टन पर्यंत उत्पादन ही देऊ शकत.

कधी व कोणत्या हंगामात करावी रताळ्याची लागवड..!

हंगामात रताळीचे लागवड ही ऑक्टोबर महिन्यात केली जाते तसेच उत्तर भारतात रब्बी खरीप आणि उन्हाळी या तिन्ही हंगामात रताळ्याची लागवड करता येते खरीप म्हणजे पावसाळी हंगामात रताळ्याचे लागवड घेऊन ते ऑगस्ट दरम्यान करता येते त्यावेळी रताळ्याच्या पिकाला फारशी पाण्याची गरज भासत नाही फक्त पाऊस पडलाच नाही तेव्हा मात्र पिकाला पाणी द्यावे रब्बी हंगामात रताळ्याची लागवड करण्याचा विचार केला असेल तर या हंगामात लागवड ऑक्टोबर पर्यंत ते जानेवारी पर्यंत केले जाऊ शकते या हंगामात लवकर केलेल्या रताळ्याला मात्र पाण्याची आवश्यकता नसते.

शेती कशी तयार करावी..!

सर्वात आधी शेती नांगरणी नांगरून घ्या त्यानंतर देशी नांगर किंवा कल्टीव्हेटरने करणे माती भुसभुशीत करून घ्यावी. त्यानंतर कमीत कमी सहा महिने जुनी शेणखत शेतात टाकावी शेणखत शेतात प्रति हेक्टर 200 क्विंटल या प्रमाणात टाकावे त्यानंतर रोटावेटर मारून घ्यावा.

रताळ्याच्या लवकर यादी रोपवाटिका तयार करावी..!

रताळ्याची लागवड ही वेलींचे तुकडे लावून केले जाते रताळ्याचे वेल आधी रोपवाटिकेत तयार केले जाते शेतकरी मित्रांनो गावाकडच्या दोन महिन्या आधी रोपवाटिका तयार करण्याची शिफारस केली जाते जर आपणास एक हेक्टरी रताळ्याची लागवड करायची असेल तर शंभर वर्ग मीटर जागेवर रोपवाटिका तयार करावी या रोपवाटिकेत कीड मुक्त व निरोगी कंद 60× 60 सेमी अंतरावर लावावेत आणि गादा ते गादा 20×20 सेमी अंतर ठेवावे एक हेक्टरचा वाटिकेसाठी शंभर किलो कुंदे लागतात कंद लावून दीड किलो युरिया लावावा जेव्हा गरज असेल तेव्हा वेळोवेळी पाणी दिले पाहिजे.

अशाप्रकारे पहिली नर्सरी दीड महिन्यात तयार होते तयार केलेल्या वेलीस सुमारे 25 सेमीचा कापल्या जातात यानंतर दुसऱ्या नर्सरी साठी पाचशे चौरस मीटर जमीन आवश्यक असते यामध्ये गाडीचे गाद्यापर्यंतचे अंतर 60 सेमी आणि झाडांपासून झाडांचे अंतर 25 सेमी ठेवावे रोपवाटिकेची लागवड केल्यानंतर पंधरा दिवस आणि तीच दिवसांनी पाच किलो युरिया फवारणी आवश्यक आहे आणि ओलावाची विशेष काळजी घ्यावी अशा प्रकारे जेव्हा दिसते रोपवाटिका तयार होईल तेव्हा वेलींच्या मध्यभागी 25 सेंटीमीटर चा वेली कापून मुख्य शेतात लागवड करावी.

वेली लागवड करताना काळजी घ्या..!

रताळ्याच्या वेलीचा खालचा भाग कधीही लागवडीसाठी घेऊन नेहमी विहिरीचा मधला आणि वरचा भाग लावण्यासाठीचा कापल्यानंतर ते दोन दिवस सावली ठेवावे आणि बोरेक्स मोनोक्रोटोफास औषधाच्या द्रावणात दहा मिनिटे बुडवावे मग ते शेतात लावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *