या वर्षी सोयाबीन बाजारात तेजी राहणार का..!

 

यावर्षी सोयाबीन बाजारात तेजी राहणार का..!

अशातच देशभरातील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे सोयाबीन हे एक प्रमुख तेलबिया पीक असून याला नगदी पिकाचा दर्जा दिला जातो सोयाबीन हे नगदी पीक असल्याने त्याची आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते राज्यातील हवामान सोयाबीन पिकासाठी खूपच मानवते.

हेच कारण आहे की राजकीय तर तो मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये या पिकाची लागवड केली जाते सोयाबीन लागवडी खालील क्षेत्रात आपल्या राज्यात खूपच उल्लेखनीय आहे उत्पादनाचा विचार केला तर महाराष्ट्र राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर येते अर्थातच राज्यात या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते.

मात्र गेल्या वर्षी सोयाबीन राज्यातील शेतकऱ्यांना फारसे फायदेशीर ठरले नाही याचे प्रमुख कारण म्हणजे गेल्या हंगामात बाजारात सोयाबीन अपेक्षित असा भाव मिळत नव्हता गेल्या हंगामात हमीभावापेक्षा अधिकच भाव मिळाला मात्र शेतकऱ्यांना सोयाबीन पीक उत्पादित करण्यासाठी खूप खर्च करावा लागला होता त्यामुळे गेल्या हंगामातील भाव शेतकऱ्यांना परवडला नाही यंदा मात्र हे पीक फायदेशीर ठरू शकते कारण की यावर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.

सोयाबीन बाजारात तेजी राहण्याची कारणे..!

सोयाबीन ही भारत ब्राझील आणि अमेरिका यासारख्या देशात उत्पादित होणारे ठीक आहे यावर्षी मात्र भारत समोर तेच अमेरिका आणि ब्राझीलमध्ये सोयाबीनचे उत्पादन कमी राहणार असा दावा केला जात आहे यावर्षी भारतात कमी पाऊस पडला असल्याने सोयाबीनचे उत्पादन कमी होणार आहे प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्य असे की मध्य प्रदेश महाराष्ट्र राज्यस्थान या राज्यांमध्ये यंदा बस कमी पाऊस पडला आहे आणि हेच कारण नाही की यंदा सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

ब्राझील आणि अमेरिका यामध्ये देखील अशीच परिस्थिती आहे त्यामुळे जागतिक पातळीवर मागणीच्या तुलनेत यांना पुरवठा कमी राहणार असे सांगितले जात आहे येत्या २५ ते ३० दिवसात सोयाबीनचा नवीन हंगाम सुरू होणार आहे सध्या सोयाबीनला पाच हजार ते साडेपाच हजाराचा भाव मिळत आहे पण जागतिक पातळीवर उत्पादन कमी होणार असल्याचे अमेरिकेत सोयाबीनचे भाव वाढू लागले..!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *