मेघ गर्जनेसह गारपिटीचा इशारा

राज्यात यावर्षी निसर्गाचं एक आगळे वेगळे चित्र बघायला मिळत आहे.कधी गारपीट तर कधी अवकाळी पाऊस हवा सोबत पाऊस तर काही भागांमध्ये उष्ण आणि दमट वातावरण बघायला मिळत आहे.

मेघ गर्जनेसह गारपिटीचा इशारा ( येलो अलर्ट )

 येत्या काळात लगातार पाच दिवस पुन्हा अवकाळी पावसाचे संकट कोसळण्याची शक्यता आहे त्यामध्ये दिनांक.3,4,5,6,7 या दिवशी राज्यातील काही जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.तरी शेतकरी मित्रांनो काळजी घ्यावी व शक्य तितके झाडाखाली थांबणे टाळावे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *