महाराष्ट्रात होनार लागतार पाच दिवस मानसून कोणत्या जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा

         महाराष्ट्रात होनार लागतार पाच दिवस मानसून कोणत्या जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा मित्रांनो राज्यात सर्वच भागात पाहिजे तसा मान्सूनचा पाऊस पडलेला दिसत नाही.राज्यात बहुतांशी भागात सरासरीच्या तुलनेत फारसा कमी पाऊस दिसून येत आहे .

        पण आता एक संतोशजनक आनंदाची बातमी म्हणजे येत्या चार ते पाच दिवसात पाऊस पडण्याची शक्यता आहे.जुलै पंधरवाडा ओलंडला आहे तरीपण राज्यात आणखी पाहिजे तसा पाऊस झालेला नाही.

       त्यामुळे पेरणीची पण परिस्थिती फारच आगळीवेगळी झालेली आहे तर काही ठिकाणी दुबारा पेरणीची वेळ आलेली आहे.तर दरवर्षी प्रमाणे पाऊसाचा पातळीमध्ये पण वाढ झालेली नाही परंतु हवामानात थोडासा बदल झालेला दिसून आला आहे.

    आज सकाळ पासून पाऊसला सुरुवात झाली.मुंबई शहरासह उप नगरमध्ये आज सकाळ पासून दमदार पाऊस सुरू झाला .सर्वच भागात पावसाचा जोर वाढणार आहे काही भागात अती मुसळधार पाऊस पडणार आहे.

     पुढील 4-5 दिवस राज्यात मान्सून सक्रिय होणार आहे तसेच कोकणात देखील अती मुसळधार पाऊस पडणार आहे.पुणे हवामान विभागाचे प्रमुख अभ्यासक के.एस. होसाळीकर सर यांनी वृतवला आहे.

     आता पर्यंतच्या पावसाळ्यात मराठवड्यात प्रथमच पाऊसाचा इशारा त्यांनी दिला आहे पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट तर विदर्भात जवळ जवळ सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट असा त्यांचा इशारा आहे.

    हवामान अभ्यासक होसळीकर यांच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे दि 17 व 18 या दिवशी पूर्ण कोकण भागात पाऊसाचा जोर वाढणार आहे.

      त्यानुसार मुंबईमध्ये हजी आली माटुगा दादर मुसळधार पाऊस चालू आहे .तर धुळे जिल्ह्यात पाऊसाचा प्रमाण कमी असल्या बऱ्याच प्रमाणात पेरण्या रखडलेल्या आहे.आता मात्र मान्सूनला सुरुवात झाली आहे…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *