एसटी महामंडळ अमृत योजना मार्फत नागरिकांना सेवा देत आहे.

     

     

 महाराष्ट्रातील सर्व आगार विभागाने गेल्या वर्षापासून एसटी महामंडळ अमृत योजना मार्फत नागरिकांना सेवा देत आहे. 

         महाराष्ट्रातील सर्व आगार विभागाने गेल्या वर्षापासून एसटी महामंडळ अमृत योजना मार्फत नागरिकांना सेवा देत आहे.जे नागरिक वयाच्या 75 यानंतरच्या व्यक्तींना मोफत दराने प्रवास सेवा देत आहे. या योजनामुळे महामंडळा च्या प्रवाशांमध्ये बऱ्या प्रमाणे वाढ झाली आहे.परिवहन महामंडळ हे एकूण 29 प्रकारच्या सामाजिक गटांना प्रवाशांच्या सवलती देत आहे. परंतु आता राज्य सरकारने नवीन एक परिपत्रक जारी केले आहे.

राज्याच्या सर्व भागात जवळपास 14000 बस गाड्या सेवा देतात. यामध्ये हिमोफिलिया, एच आय व्ही आणि डायलिसिस ची असलेल्या व्यक्तींना मोफत दारात सेवा पुरविण्याचे काम यामधून केली जात आहे यामध्ये 2018 ला परिपत्रक जारी केले होते.आता प्रत्येक आगारात जाऊन रुग्णांच्या जाण्या-येण्या साठी महाव्यवस्थापकाच्या स्वाक्षरीने हे परिपत्रक गरजू रुग्णांना बसच्या नियमित वापरासाठी मोफत केली आहे.

त्यामध्ये फक्त त्यांना आरामदायक गाडीने प्रवास करायचा असल्यास त्यांना पैसे द्यावे लागतील. त्यांना हा खर्चाचा त्रास सहन करावा लागणार आहे.त्यांना फक्त सामान्य बस मध्येच ही सुविधा मिळणार आहे असे परिवहन मंडळाचे महाव्यवस्थापक यांनी घोषित केले आहे..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *