मक्यासोबत इतर पिकांची ही बाजारात आवक कशी सुरू आहे

मक्यासोबत इतर पिकांची ही बाजारात आवक कशी सुरू आहे वाचा सविस्तर….

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबिनीचा भाव कमी झाला आहे.सोयाबीनच्या भावाने 12.12 डॉलर प्रतीबसेल्सची पातळी गाठली तर सोया पेंड चा भाव कमी होऊन 360प्रतीबुशेल्सवर होता. देशातील भाव अजूनही कमीच आहेत4500 ते 4800 भाव मिळाला. तर बाजारातील आवक सरसर प्रमाणे होत आहे बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात सुधारणा दिसून आली कापसाचे वायदे 82.31 सेंड प्रति भाऊंच्या दरम्यान पोहोचले होते आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव वाढत असताना देखील देशातील भाव पातळी मात्र वाढताना दिसत नाही कापसाचे भाव आजही 6500 ते 7200 रुपयांच्या दरम्यान होते.

कापसाची आवक आजही एक लाख 80 हजार कोटींच्या दरम्यान झाली होती कापसाचे भाव कमी असताना बाजारातील आवक चांगली असल्याने दारावरील दबाव कायम होतो ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

टोमॅटोचा भाव मागील दोन आठवड्यापासून काहीसे नरमले आहेत बाजारातील टोमॅटोची आवक मागील काही दिवसांपासून कमी जास्त होताना दिसते पण औषध मोठी वाढ नाही तरीही बाजारात टोमॅटोच्या भावावरील दबाव कायम आहे सध्या टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी 1200 ते 100 रुपयांचा दरम्यान भाऊ मिळत आहे.

मागील आठवड्याच्या तुलनेत टोमॅटोचा भाव कमी दिसतो टोमॅटोची आवक आणखी काही दिवस चांगले राहू शकते बाजारातील आवक कमी झाल्यानंतर बाजारालाही आधार मिळू शकतो बाजारातील व्यापारी आणि अभ्यास यांनी व्यक्त केला आहे.

मक्याच्या भावाला चांगला भाव दिसतो देशातील मक्याचे उत्पादन यांना घडले ते आहे तर मग त्याला पोल्ट्री आणि इथेनॉल साठी मागणी दिसते यामुळे मक्याच्या भावात मागणी दोन आठवड्यांमध्ये क्विंटल मागे पन्नास रुपयांची वाढ दिसून येत आहे सध्या मक्याला प्रतिक्विंटल सरकारी 2200 ते 2500 रुपयांचा भाव मिळत आहे या पुढील काळात मक्याला मागणी वाढून नेण्याचे भाव आणखी वाढू शकतात असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

देशातील बाजारात हरभऱ्याचे भाव दबावातच आहे सरकारने थेट ग्राहकांना डाळ विकली सुरू केल्याचा बाजारावर जबाब दिसून येते हरभऱ्याचा भाव मागील काही आठवड्यांपासून रंगलेला आहे हे बँकेच्या हंगामात २०२३ मध्ये दिसला होता त्या पातळीवर अनेक ठिकानी भाव पोहचला आहे सध्या हरभऱ्याला चार हजार सातशे ते पाच हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव आहे.

तर हमीभाव पाच हजार चारशे चाळीस रुपयांपेक्षाही भाव खूपच कमी आहे तर यंदा हरभरा लवगडही कमी झाली पण सरकार बाजारावर दबाव ठेवू नये त्यामुळे हरभरा बाजार उत्पन्नात किती होते यावर अवलंबून असेल असा हरभरा बाजारातील अभ्यासकांनी सांगितले…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *