भारतातील सुपिक मातीचे प्रकार किती व कोणते..!

 

भारतात काही ठिकाणी मातीचे स्वरूप बदलते जाणून घ्या कोणती माती सर्वात जास्त सुपीक आहे..!

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आपल्या देशात अनेक प्रकारची माती आढळून येते मातीमुळे येथील पिकांमध्ये विविधता आढळते मातीही पिकांना योग्य पोषण देते , वाढण्यास मदत होते भारतात आढळणाऱ्या माती बद्दल तुम्ही तुमच्या लहानपणीच्या पुस्तकांमध्ये वाचलेच असेल भारतात किती प्रकारची माती आढळते हे तुम्हाला माहिती आहे का.

भारतामध्ये आढळणाऱ्या मातीचे सर्व प्रकार..!

भारतात आढळणाऱ्या मातीचे काही मुख्य प्रकार – गाळाची माती काळी माती रेगुर माती डोंगराची माती लाट राईट माती लाल आणि पिवळी माती वाळवंटातील माती आणि मुरमुठाची माती.

1 . गाळाची माती :

ही माती नदी द्वारी वाहून येणाऱ्या गाळाच्या पदार्थापासून तयार होते आणि भारतातील सर्वात महत्त्वाची माती आहे त्याचा विस्तार प्रामुख्याने हिमालयातील तीन प्रमुख नदी प्रणाली ब्रह्मपुत्रा गंगा आणि सिंधू नदीच्या खोऱ्यांमधून आढळते यामध्ये उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल हरियाणा आसाम पंजाब बिहार आणि पूर्व किनारपट्टीच्या मैदानाचा समावेश होतो.

2 . लाल आणि पिवळी माती :

ही माझी ग्रॅनाईट पासून बनलेले असते या मातीतील लाल रंग हा आग्नेय आणि रूपांतर खडकांमधील लोहत्या त्यामुळे असतो त्यातील हायड्रेशन मुळे त्याचा पिवळा रंग येतो दीपकल्पीय पठाराच्या पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील भागात लाल माती मोठ्या प्रमाणावर आढळते ज्यामध्ये कर्नाटक , पूर्व महाराष्ट्र , ओरिसा ,छोटा नागपूर पठार गोवा दक्षिण आंध्र प्रदेश उत्तर पूर्व राज्यांचे पठार समाविष्ट होते

3 . काळी आणि रेगुर माती :

ही माती ज्वालामुखीच्या लव्हापासून तयार होते या कारणा मुळे मातीचा रंग काळा आहे याला स्थानिक भाशेत रेगार अथवा रेगुर माती माती असेही म्हणता येईल या मातीच्या निर्मिती मुळे मूळ खडक आणि हवामान यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे

4 . पर्वतीय माती :

पर्वतीय माती हिमालयाच्या खोऱ्यांच्या उतारावर 2700 m. ते 3000 m. Ya उंचीवर अधळू येते पर्वतीय वातावरणानुसार या मातीची निर्मिती बदलते नदी खोऱ्यात ही माती चिकन माती गाडीवर असते पण वरच्या उतारा वरती खडबडीत कणांमध्ये तयार होते नदी खोऱ्याच्या खालच्या भागात विशेष नदीच्या पायऱ्या आणि काळाच्या पंख इत्यादींमध्ये ही माझी सुपीक आहे डोंगराच्या जमिनीत वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतली जातात या जमिनीत मका भात फळे व चारा पिके प्रामुख्याने घेतली जातात.

5 . वाळवंटातील माती :

वाळवंटात खडक दिवसा उच्च तापमानामुळे विस्तारतात आणि रात्रीच्या अति थंडीमुळे अंकुचन पाहतात या विस्तारामुळे आणि खडकांच्या अंकुचनामुळे राजस्थानमध्ये वाळवंटी माती तयार झाली आहे ही माती राजस्थान आणि पंजाब आणि हरियाणा दक्षिण पश्चिम भागात पसरलेली आहे.

6 . रेटराईट माती :

लेटर माझी जास्त तापमान आणि जास्त पाऊस असलेल्या भागातच विकसित होती मुसळधार पावसामुळे होणाऱ्या गळतीचा हा परिणाम आहे ही माती प्रामुख्याने कर्नाटक केरळ तामिळनाडू महाराष्ट्र आसाम आणि मेघालय या उच्च पावसाच्या राज्यातील डोंगराळ भागात आणि मध्य प्रदेश आणि ओरिसाच्या कोरड्या भागात आढळते..!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *