बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तर राज्यात उघडणार पाऊस…?

09/05/2023

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तर राज्यात उघडणार पाऊस…?

मित्रांनो विशेष म्हणजे देशातील व महाराष्ट्रातील हवामान जाणून घेऊ..

तर मित्रांनो आज बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबा दाबाची निर्मिती झाली असल्या कारणाने त्याचे आता चक्रीवादळा मध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे.आपण पूर्ण महाराष्ट्रात काय असेल पावसाची परिस्थिती बघू ,

पुणे,सातारा,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,रायगड,कोल्हापूर,सांगली,धाराशिव,सोलापूर,लातूर जवळपास यवतमाळ,नांदेड,वाशिम,हिंगोली,परभणी, बीड,अहमदनगर यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडेल व काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील.

त्यामुळे पावसाचे वातावरण हे कायम असल्यासारखे आहे.उद्या 10 मे या तारखेला हे वातावरण हळूहळू कमी होईल केवळ पश्चिम महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्र,कोकणात राहण्याची शक्यता आहे.रात्रीला सातारा,सांगली या ठिकाणी तूरळक असा पाऊस पडेल उद्या मात्र हवामान पूर्णतः कोरडे राहील.

मात्र बंगालच्या सागरात तीव्र चक्रीवादळ हे उद्याच होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.11 मे या तारखेपासून 18 तारखेपर्यंत हवामान पूर्ण कोरडे राहील,आज पासून विदर्भात उष्णता वाढत जाईल.मराठवाड्यात तोच अंदाज राहील.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झालाअसून त्याचा पुढचा प्रवाह सुरू होणार आहे.त्याची तीव्रता वाढली की त्याची दिशा निश्चित होणार आहे.

भारतीय हवामान खात्याकडून या चक्रीवादळाचा अंदाज ट्रॅक जाहीर होणार आहे.जवळपास 200 किलोमीटर प्रति तास अशा वेगाने वाहणारे वादळ असेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *