प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार चार हजार रुपये.

 

प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार चार हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार चार हजार रुपये या विषयी आपण माहिती बघणार आहोत.पी एम किसान योजनेप्रमाणे आता राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान निधी ही महत्त्वाची योजना चालू केली आहे आणि योग्य वेळेवर या योजनेतील पैशाचा उपयोग होणार आहे.

कारण सध्या तर महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे. पी एम किसान योजनेचा हप्ता 2000 प्रमाणे शेतकऱ्यांना मिळाला व आतापर्यंत केंद्राने 14 हप्ते म्हणजे 28 हजार रुपये शासनाने शेतकऱ्यांना दिलेली आहेत तसेच प्रत्यक्ष शेतकऱ्यांना च्या चार हजार प्रमाणे महा सन्मान निधीचा उपयोग शेतकऱ्यांना होणार आहेत .

विशेषता या योजनेचा पहिला हप्ता याच महिन्यात शेवटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार यामुळे अनेक अल्पभूधारक शेतकरी अगदी आनंदी होणार आहे या योजनेचा निर्णय हा अर्थसंकल्प जाहीर केला होता. त्यावेळी च घेतलेला आहे परंतु पैसे पडण्यास वेळ यासाठी लागला की वर्षभरा लागणाऱ्या निवडणुका मंत्रिमंडळाचे नियोजन आणि पी एम किसान योजनेच्या यादीवरून ही यादी जाहीर केली जाणार आणि पात्र शेतकऱ्यांची अंतिम यादी जाहीर जाहीर केली जाईल या यादीची प्रति मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारला पत्रा व्यवहारात द्वारे केली आहे.

आता पीएम किसान व महासन्माननिधी या दोन्ही योजना मिळून वर्षाला 12 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात शासन जमा करणार आहे त्याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार या योजनेचा निर्णय घेण्याचे मुख्य कारण म्हणजे राज्यातील जनतेवर आलेले कोरोनाचे संकट यामुळे या वर लवकरच अंमलबजावणी करण्यात आली राज्याचे कृषिमंत्री यांनी जुलै महिन्यातील अधिवेशनात हा मुद्दा उचलून धरला व तो येणाऱ्या पुढील दोन आठवड्यात वाटप करण्यात येणार आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *