पेरणी अगोदर शेतकरी खुश…!

पेरणी अगोदर शेतकरी खुश

शेतकरी मित्रांनो पूर्ण शेती व शेतीला असलेल्या जोड व्यवसायाला व्यवसाय सुधारणा होण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या प्रकारच्या (पंतप्रधान किसान योजना) राबविण्यात येतात.

त्यापैकी ही एक योजना सरकारकडून शेतकऱ्यांच्या साठी राबवली गेली आहे.देशभरातील असंख्य शेतकरी आतापर्यंत लाभ घेत आलेले आहेत.जशी ही योजना केंद्राची शेती होती.(केंद्र शासन) परंतु आता प्रधानमंत्री किसान योजने प्रमाणे आपल्या महाराष्ट्रा साठी म्हणजेच राज्य सरकार ने एक नवीन योजना राबवली ती म्हणजे ( नमो शेतकरी महासन्मान निधी ) असे या योजनेचे नाव आहे.

या योजनेमध्ये प्रति शेतकरी जशी पंतप्रधान किसान योजना प्रती हप्ता दोन हजार रुपये असेच नमो शेतकरी सन्मान निधि हि सुद्धा दोन हजार रुपये प्रमाणे प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या खात्यात येत्या काळात म्हणजे जूनच्या अगोदर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा करणार आहेत.म्हणजेच ऐन पेरणीच्या वेळी प्रत्येकी शेतकरी  हा बी बियाण्याच्या अडचणीत पडणार नाही.

कारण दोन्ही मिळून चार हजार रुपये पडणार शेतकऱ्यांच्या खात्यात ही शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *