पंजाबराव डख यांचा नविन हवामान अंदाज..!

 

 

पंजाबराव डख साहेब यांचा ऑक्टोबर महिन्यातील नवीन हवामान अंदाज कोणत्या तारखेपर्यंत पावसाचा खंड..!

नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मानसूने परतीचा प्रवास सुरू केला आहे पुढील दोन ते तीन दिवसात राज्यात दक्षिण मध्य भाग व अन्य भागातूनही मान्सून परतेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे दक्षिण कोकण व दक्षिण मध्य महाराष्ट्र मानसून येता 10 ऑक्टोबर पर्यंत मान्सून पडतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे मान्सूनचा परतीचा प्रवास साधारण 17 सप्टेंबर या महिन्यात सुरू होतो मात्र यावर्षी आठवडाभर उशिरा परतीचा प्रवास सुरू झाला असून आतापर्यंत संपूर्ण राज्यस्थान,उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू कश्मीर , पश्चिम उत्तर प्रदेश , पश्चिम मध्य प्रदेश हरियाणा पंजाब तसेच गुजरात मधील सौराष्ट्र व कच्चे भागातील परतीचा प्रवास सुरू झालेला आहे.

मात्र येत्या दोन-तीन दिवसात परत तिचा हा प्रवास आणखीन तीव्रतेने वाढीत येईल असा अंदाज हवामान अभ्यासक श्री पंजाबराव डख साहेब यांनी व्यक्त केला आहे.

संपूर्ण राज्यातील हवामान कसे राहील याची चिंता सर्व शेतकऱ्यांना लागलेली आहे या चिंतेतील मुख्य कारण म्हणजे सोयाबीन व मक्का तसेच इत्यादी पिके काढणीला आलेली आहे अशा परिस्थितीमध्ये पाऊस सुरू झाला तर मात्र शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते त्यामुळे हवामान अंदाज काय आहे ते शेतकऱ्यांना योग्य प्रकारे नाही असायला हवी याच कारणामुळे हवामान अभ्यासक पंजाब राव डख साहेब त्यांनी वर्तवलेल्या अंदाज

राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजरी लावलेली होती परंतु वर्तवण्यात आलेल्या हवामान अंदाजानुसार एक तारखेपर्यंत पावसाचे वातावरण होते व त्यामुळे दोन तारखेपासून पुढील काही दिवस पाऊस चांगले उघड देणार आहे तसेच शेतकऱ्यांची काढणीला आलेली पिके सुद्धा या ओघाडीच्या काळामध्ये सुखरूप काढता येईल.

हवामान अभ्यासात पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यांमध्ये साधारणत दुसऱ्यापर्यंत पावसाचा खंड असणार आहे त्यामुळे पंचवीस तारखेपर्यंत राज्यात कोरडे हवामान असणार आहे आणि जर पाऊस एखाद्या वेळेस झाला तर तो कुठेतरी एखाद्या भागामध्ये पडेल तो सुद्धा अत्यंत हलक्या स्वरूपाचा किंवा मंजन स्वरूपाचा असेल म्हणजे च राज्यात 25 तारखेपर्यंत वातावरण कोरडे राहणार आहे

राज्यात 25 तारखेपर्यंत वातावरण कोरडे राहिलेले असले तरीसुद्धा पंचवीस ऑक्टोबर पासून पाच नोव्हेंबर पर्यंत म्हणजेच नोव्हेंबर महिन्यामध्ये पावसाचा जो राज्यात चांगल्या प्रकाराचा होणार आहे अशा प्रकारची शक्यता हवामान अभ्यासात श्री पंजाबराव डख साहेब यांनी दिलेली आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *