नमो किसान सन्मान निधीचा पहिला हप्ता आणि पी एम किसान योजनेचा 14 वा हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात 27 जुलै पर्यंत होणार जमा.

           

             नमस्कार शेतकरी मित्रांनो,सद्या मान्सूनचे वातावरण अगदी व्यवस्थित चालू असल्याचे दिसून येते.पण जुलै महिना जवळपास पूर्ण होत आला आहे.आणखी 14 वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात पडलेला नाही.पण आता पी एम योजना ह्या योजनेचा 14 वा हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे .

          तर केव्हा मिळणार कोणत्या तारखेला वितरित केला जाईल याची पूर्णत : खात्री आपण जाणून घेणार आहोत.आपल्या राज्यात पी. एम.किसान योजना आणि नमो शेतकरी म्हासन्मान निधी ह्या योजना शासनाने चालू केलेल्या आहेत.आता पर्यंत 13 हप्ते पी. एम.किसान योजनेचे शेतकऱ्यांच्या खात्यात पडलेले आहे.

         परंतु 14 वा हप्ता कधी पडेल याची पूर्ण शेतकरी बऱ्यापैकी वाट बघत आहे.तर आता पुढील आठवड्यात 27जुलै ला सर्वच शेतकऱ्याच्या बँक खात्यात त्याचा निधी जमा केला जाईल .असे केंद्र शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.

त्याच बरोबर केला जाईल.म्हणजेच दोन्ही योजनेचे पैसे शेतकऱ्यांना येणाऱ्या 27 जुलै ला मिळणार आहेत .जे शेतकरी 13 व्या हप्त्यापासून वंचित राहिले होते त्यांना पण 14 व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे.

               आणखी एक महत्त्वाची गोष्ट राज्याचे नवीन कृषिमंत्री धनंजय मुंढे साहेबांनी नमो किसान निधी या मध्ये एक बदल केला आहे .तो म्हणजे नमो किसान योजनेचा पुढील हप्ता हा शेतकऱ्यांना 2000, ऐवजी 3000, प्रमाणे वाटप करण्यात यावा असा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे.आणि तो हप्ता या योजने बरोबर वाटप करण्यात यावा असा शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *