तनाचा करा बंदोबस्त आणि वाढवा पिकाचे उत्पादन..!

शेतकरी बांधवांनो अशाप्रकारे करा तणांचा बंदोबस्त आणि वाढवा पिकांचे उत्पादन..!

शेतकरी मित्रांनो पिकांच्या उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर व्यवस्थापनामध्ये आंतरमशागतीला महत्त्व आहे आंतरमशागतीमध्ये पिकांमध्ये वाढणारे तणांचे नियंत्रण प्रभावीपणे करणे देखील तितकेच गरजेचे असते तर त्यांची नियंत्रण केले नाही तर हे तर जसे वाटते तसे पिकासोबत स्पर्धा करते यामध्ये पोषक तत्त्वांसाठी ही स्पर्धा प्रामुख्याने होते व याचा विपरीत परिणाम हा मुख्य पिकावर दिसून येतो.

मात्र पिकाची वाट देखील खुंटते आणि उत्पादन घटीवर त्याचा विपरीत परिणाम होतो त्यामुळे त्यांना नियंत्रण करणे खूप गरजेचे आहे मंजुराची समस्या असल्यामुळे आणि तंत्र नियंत्रण करिता मोठ्या प्रमाणावर मंजुराची आवश्यकता भासते त्यामुळे तन नाशकांचा वापर हा एक महत्त्वाचा उपाय शेतकरी बंधू करतात कारण योग्य वेळेमध्ये जर तन नियंत्रण केले नाही तर उत्पादनावर परिणाम होतो त्यांना नियंत्रण करिता जर एकात्मिक नियंत्रण पद्धतीचा अवलंब केला तरी फायदा होतो पिकांनुसार योग्य तन नाशकांचा वापर फायद्याचा असतो.

एकात्मिक तन नियंत्रणाच्या पद्धती..!

एकात्मिक तर नियंत्रणाच्या विविध प्रकारच्या पद्धती असून यामध्ये पेरणीपूर्व जमिनीची पूर्व मशागत पिकांची लागवड करत असताना करायची मशागत तसेच पिकांचे अंतर्मशागत व तन नाशकांचा वापर इत्यादी पद्धती खूप महत्त्वाच्या ठरतात जर आपण पिकांमध्ये वाढणाऱ्या तणांचा विचार केला तर यामध्ये शेती ,लोना, केला तसेच घोडकात्रा, हरळी, आणि लव्हाळा, कुंदा ,यासारखे एकदल वर्गीय त्यांनी आणि दीपमाळा, दुधी, माठ काटे ,माठ ,तांदूळजा, गाजर गवत, तसेच बरबडा ,चंदन, बटवा यासारखे द्विदलवर्गीय तने मोठ्या प्रमाणावर आढळून येतात त्यांना मध्ये पिकाला अन्नद्रव्य आणि पाण्याची कमतरता भासते तसेच कीड व रोगांचा प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणावर होतो असे शेतामध्ये जर कलव्यांचा माध्यमातून पाणी येत असेल तर कलव्याच्या चार देखील गवतामुळे पॅक होतात व त्यांची पाणी वाहक क्षमता घडते तसेच उत्पादनामध्ये गट येते व उत्पादनांची प्रत देखील खलावते .

तणांचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी कसे व काय करावे..!

नेहमी पिकांमधील ज्या काही ओलिताच्या साऱ्या असतात त्यात तनवीही रहित ठेवाव्यात दुसरे महत्त्वाचे म्हणजे शेणखत अथवा कंपोस्ट खत जेव्हा तुम्ही वापर कराल तेव्हा ते कुंजल्यानंतरच त्याचा वापर करावा तसेच शेणखताचा जो काही खड्डा असतो त्यावर तर वाढू देऊ नये ज्या ठिकाणी तुम्हाला शक्य आहे त्या ठिकाणी पिकांमध्ये अंतर पीक घ्यावे मंजुराची कमतरता असेल तर तज्ञांचा सल्ला घेऊन तन नाशकाचा वापर करणे गरजेचे आहे तन नाशकाची फवारणी करताना ती नसपॅक किंवा फुट स्प्रेयर पंपाने करावी तसेच फ्लॅट फॅन आपोआप फ्लॅडजेट नोझल चा वापर करावा तसेच तन नाशकासाठी जो काही फवारणी पंप वापरला जातो तो व्यवस्थित गरम पाण्याने आणि साबणाच्या पाण्याने दोन ते तीन वेळा व्यवस्थित धुवून घ्यावा व तरच इतर कीटकनाशके फवारणी करिता वापरावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *