गांडूळ खत वापराल तर कमी खर्चात भरपूर पीक येईल.

 

 

शेतात हे खत वापराल तर कमी खर्चात भरपूर पीक येईल..!

जमीन सुपीकतेसाठी तसेच पिकांच्या वाढीकरिता गांडूळ खत हे महत्त्वाचे मानले जाते गांडूळाच्या विशेष ते मध्ये नत्र स्फुरद पलाश कॅल्शियम व सूक्ष्म अन्नघटक असतात त्यामुळे जमिनीचा सामू योग्य पातळी ठेवण्यासाठी मदत होते अलीकडे अनेक शेतकरी सेंद्रिय खतांचा वापर करताना दिसत आहे नैसर्गिक गोष्टींच्या मदतीने आपण अनेक कामे सोपे करू शकतो आणि याचंच एक भाग म्हणजे गांडूळ खत होय गांडूळ खताचा वापर केल्याने अनेक प्रकारचे फायदे शेतकऱ्याला होतात..!

कशी कराल गांडूळाची निवड..!

       फायटो फॅगस एजीपी किंवा ह्युमस फार्मर या गटातील गांडूळ यशस्वीपणे गांडूळ खत तयार करतात या उलट जिओ फिक्स जमिनीतील खोल जाणारी गांडूळ गांडूळ खत तयार करण्यासाठी उपयोगी पडत नाहीत गांडूळ पैदास करणाऱ्या खड्ड्यावर दिवसभर सावली राहिली याप्रमाणे छप्पर करावे सदर खूप जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी साधारणपणे दोन हजार गांडोळे खड्ड्यामध्ये सोडून त्यांच्यापासून प्रजनन तसेच गांडूळ खत तयार करण्यासाठी खालील प्रमाणे कृती करावी..!

      जमिनीमध्ये वीस सेंटीमीटर खोलीचा एक मीटर लांब व 60 सेंटिमीटर रुंद असा खड्डा खोदावा या खड्ड्यांमध्ये पाणी साठवू नये म्हणून कडेने जमिनीच्या मध्ये चर खुदावा या खड्ड्यामध्ये अर्धे कंपोस्ट खत व अर्धे कुजलेले सेंद्रिय पदार्थ म्हणजेच पालापाचोळा मिसळून खड्डा भरावा म्हणजेच या गादीवाफा तयार होईल हे खाद्य अंदाजे 200 किलोग्रॅम होते.या गादी आपले म्हणते दोन हजार गांडोळे सोडावीत गांडोळी सोडल्यावर या गादीवाफ्यावर दोन पाठाचे अच्छादन करून त्यावर दिवसातून तीन वेळा पाणी शिंपडावे म्हणजे गादीवाफेमध्ये ओलसरपणा टिकून राहील या पद्धतीमध्ये दहा दिवसात गांडूळ खत तयार होते.

        हे खत तयार झाल्यानंतर हाताने गांडूळ खत बाजूला करावे शक्यतो खत वेगळे करताना अवजारांचा एका खोरे खुरपे इत्यादींचा वापर करू नये त्यामुळे गांडूळांना इजा पोहोचते पूर्ण वाढ झालेली गांडूळे व नमूद केल्याप्रमाणे पुन्हा गादीवाफ्यात सोडावेत या गांडूळ खतांमध्ये गांडूची अंडी विस्था खोजलेले शेणखत व माती यांचे मिश्रण असते हे गांडूळ खत शेतामध्ये खत म्हणून वापरता येते खड्यामध्ये पालापाचोळा शंखत माती यांचे मिश्रण टाकून त्यात मिसळून घ्यावे तेथे गांडूळाची पैदास होते..!

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *