गव्हाचे नविन वान कृषी वैज्ञानिकांनी केले व्यक्त …

गव्हाचे नवीन वाण कृषी वैज्ञानिकांनी केले व्यक्त….

जर तुम्ही रब्बी हंगामात गव्हाची लागवड केली असेल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे खरंतर गहू रब्बी हंगामात एक मुख्य अन्नधान्य पीक असून आपल्या महाराष्ट्रात या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते यावर्षी कमी पावसामुळे राज्यातील गहू लागवडीखालील क्षेत्र काहीसे कमी झाले आहे पण ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत पाण्याची उपलब्धता होती अशा अनेक शेतकऱ्यांनी याही वर्षी गावाची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे दरम्यान या संघटनाच्या काळात गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिला सदा एक आणि खूप खास बातमी समोर येत आहे ती म्हणजे राज्यातील कृषी वैज्ञानिकांनी गव्हाचे नवीन वान विकसित केलेले आहे.

हे वाण अल्प सिंचनात आणि कोणत्याही रासायनिक खताचा वापर न करता विक्रमी उत्पादन मिळवून देऊ शकतो असा दावा राज्यातील कृषी वैज्ञानिक करत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच कमी खर्चातून आधीचे उत्पादन मिळवता येणे शक्य होणार आहे.

कुठली आहे नवीन वाण….

मिळालेल्या माहितीनुसार हरियाणा कृषी विद्यापीठाने डब्ल्यू एच 11 42 हे नवीन वाण तयार केले आहे सरस्वती गावाच्या उत्पादनाकरिता कमीत कमी चार ते पाच वेळेस सिंचन करावी लागते मात्र या जातीच्या पिकाला अवघ्या दोन सिंचनाची गरज भासते यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे कमी पाणी असते अशा शेतकऱ्यांसाठी हवामान अतिशय फायदेशीर ठरणार आहे हेच नाही तर याशिवाय या नवीन वाहनाला अतिशय कमी खताची गरज भासते ही एक मध्यम बुटकी जात आहे या जातीच्या सरासरी उंची 102 सेमी आहे हे पीक पडत नाही जास्तीत जास्त दुष्काळ सहन करण्याची क्षमताही त्यात आहे.

याची लोंबी मध्यम आणि पांढऱ्या रंगाची आहे यामध्ये 12.1%प्रथिने आहे 3.80 पिपी एम बीटा कॅरोटीन 36.2 लोह 33.7 पीपीएम जास्त आहे बुरा आणि पिवळा तांबेरा रोग या जातीच्या गावावर खूप कमी प्रमाणात येतो म्हणजे तांबेरा रोगास ही जात प्रतिकारक आहे या जातीची पेरणी करण्यासाठी एकरी 40 किलो बियाणे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरले जाते.

पिकाच्या चांगल्या जोमदार वाढीसाठी 36 किलो नायट्रोजन 24 किलो स्फुरद 16 किलो दहा किलो झिंक सल्फेट प्रति एकर प्रमाणात दिले पाहिजे असा सल्ला तज्ञांनी दिला आहे या जातीपासून62.5 मन प्रती हेक्टर उत्पादन मिळतं असा दावा कृषी वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे….

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *