कोणाला मिळणार गायरान जमीन …?

कोणाला मिळणार गायरान जमीन…?

शेतकरी मित्रांनो शासनाने घेतलाय महत्त्वपूर्ण निर्णय काय असेल तो बघा.

मित्रांनो तुमच्या गावाच्या बाजूला म्हणजेच प्रत्येक गावागावात ही शासनाच्या मालकी हक्काची पडीत जमीन असते,ही प्रत्येक गावाला असते तिला आपण गायरान जमीन असे म्हणतो तर ती एखाद्या गावाला कमीत कमी 30 एकर किंवा 40 एकर किंवा एखाद्या गावाला 20 एकर असते अशा प्रकारे प्रत्येक गावातही गायरान जमीन असते.

तर हीच गायरान जमीन आपल्याच गावातील बऱ्याच लोकांनी त्याच्यावर ताबा केलेला असतो,किंवा त्यामध्ये कोंबडी पालन केलेले असते,तर कोणी पीक उत्पन्न काढण्यासाठी ताबा केलेला असतो,परंतु मध्यंतरी काय झाले कि प्रत्येक तालुका जिल्हा जिल्ह्यातील महसूल विभागाच्या ही गोष्टी लक्षात आली व त्यांनी प्रत्येक गावात जाऊन नजरेत घेऊन हीच गोष्ट शासनाच्या नजरेत आणून दिली.

त्यांना बऱ्याच वेळेस नोटीस देण्यात आल्या त्यांना पण शासनाला उत्तर देत त्या शेतकऱ्यांनी बराच त्रास सहन केला,
परंतु मित्रांनो एक वेळी शासनाने त्याचा चांगल्या पद्धतीने विचार केला.तो असा की सध्या 2 लाख 22 हजार कुटुंबीयांनी गायरान जमिनीवर ताबा केलेला आहे.

कुणाची घरे आहेत,तर कुणी मत्स्य पालन केली तर कुणी फुकट पालन शेळीपालन असे वेगवेगळे व्यवसाय त्यांनी चालू केले व आपली उपजिविका करत (भागवत) आहेत.

शासनाने एक निर्णय घेतला आहे.

हि गोष्ट लक्षात घेता शासनाने एक निर्णय घेतला आहे.ज्यांच्या ताब्यात जमीन आहे.
ती जमीन वापस न घेता त्यांना परत करण्यात यावी असे आदेश काढले आहेत.
परंतु त्या शेतकऱ्यांनी त्या जमिनीचा गैरवापर केला तर त्यांना कोणतीही शिक्षा दंड होऊ शकतो,मात्र हि गोष्ट शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *