केळी लागवड आणि व्यवस्थापन.

केळी पीक व्यवस्थापन दरम्यान सल्ला

उन्हाळ्यातील अधिक तापमान वेगाने वाहणारे वारे तसेच गारपीट इत्यादींचे मृग बागेवर होणारे विपरीत परिणाम लक्षात घेता केळी संशोधन केंद्राने फेब्रुवारी महिन्यात केळी लागवडीची शिफारस केली आहे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पाच बाय पाच फूट अंतरावर केळीची लागवड करून शिफारसी प्रमाणे पाणी व पोषक अन्नद्रव्य योग्यव्यवस्थापन करावे .

फेब्रुवारी महिन्यात लागवड केलेली केळी पुढच्या जानेवारी फेब्रुवारी पर्यंत कापणीस तयार होते उन्हापासून संरक्षणासाठी केळीच्या लागवडीत दोन ओळींच्या मध्ये ताग आणि धैचा ही हिरवळीचे पिके घ्यावीत बागे भोवती दोन मीटर अंतरावर सजीव कुंपण करण्यासाठी केळी लागवड कर त्यावेळेस शेवरीची लागवड करावी त्यामुळे वादळी वाऱ्यामुळे केळीची पाणी फाटणे उन्हाळ्यातील उष्ण व हिवाळ्यातील थंड वाऱ्यापासून बागेची संरक्षण होते वाऱ्यामुळे झाडे कोलमडून नुकसान टळते .

खत व्यवस्थापन..!

मृग बागेस लागवडीनंतर 210 दिवसांनी जमिनीतून द्यायची नत्राची मात्रा 36 ग्रॅम प्रती झाड युरिया मधून घ्यावी अंतर्मशागत करून वाफेतील जमीन भुसभुशीत करावी संपूर्ण झाडाला मातीने आधार द्यावा.

नवीन कांदे बागेसाठी खतांचा दुसरा हप्ता बन्सी ग्रॅम नत्र युरिया मधून घ्यावा मृग तसेच कांदेबागेसाठी दुसरे हप्त्यापासून 14 ते 28 हप्त्यांपर्यंत ठिबक सिंचनातून एक हजार झाडांसाठी 13 किलो युरिया प्रति आठवडा व 8.5 किलो म्युरेटऑफ पोटॅश प्रति आठवडा द्यावा.

पाणी व्यवस्थापन कसे करावे..!

पाण्यातील एकूण विद्राव्य क्षारांचे प्रमाण सामू सोडियम व गुणोत्तर व पिकांची विनमलता सहन करण्याची शक्ती इत्यादी घटकांवर पाण्याची प्रतवारी अवलंबून असते आणि पिकाला पाण्याची गरज ही पिकाच्या वाढीची अवस्था जमिनीचा प्रकार व हंगाम यावर अवलंबून असते या महिन्यात मृग कांदे बागेला लागवडीनंतर पाच ते नऊ महिन्यांपर्यंत नऊ ते अकरा लिटर पाणी प्रती झाड प्रति दिवस या ठिबक सिंचनचया माध्यमातून द्यावे.

फळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी काय करावे..!

या महिन्यात मृग केळी बाग नीसवण्यास होण्यास सुरुवात होईल अशा निसवलेल्या घडातील पूर्णपणे उमरल्यानंतर त्याचे केळफुल वेळीच कापावे व बागेबाहेर निघून नष्ट करावी केळी फनी वरील केळपत्र अलगद काढावी

घडावर 50 ग्रॅम ( 0.5%) पोटॅशियम डाय हायड्रोजन फॉस्पेट अधिक 100 ग्रॅम (1%) युरिया अधिक 10 मिली स्टिकर मिसळून फवारणी करावी.

निर्यात योग केळी मिसळण्यासाठी गडावर आठ ते दहा खाण्यात ठेवून घडाची विसरणी करावी घडाचे व घड दांड्याचे संरक्षण होण्यासाठी घडावर सहा टक्के सचीद्रता असलेल्या पांढऱ्या स्कर्तींग ब्यागणे घड झाकावा पिशवीचे वरील तोंड दांड्याने झाकावे व खालील तोड मोकळी सोडावी.

करपा या रोगावर नियंत्रण कसे करावे…!

रोग वस्त्र पानाचा भाग व रोगग्रस्त पाने काढून टाकावी.

फवारणी प्रतिलिटर पाणी किती द्यावे..!

म्यांकोझेब 2.5 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम 1 ग्रॅम किंवा पोपिकोन्युझोल 1 मिली.

फुल किडींचे नियंत्रण कसे करावे..!

केळी नीस्वत असताना केळी कमळात फुलकिडांचा प्रादुर्भाव होतो फुलकिडे फळाची साल खातात त्यामुळे फळावर लालसर डाग दिसतात फळांची प्रत खालावते फुलकिडीच्या नियंत्रणासाठी एविर्ट्सिलियं लेक्यानी या जैविक बुरशीनाशकाची तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून केळीच्या घडांवर फवारणी करावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *