काय मिळतोय पावसाळी कांद्याला भाव..!

 

 

पावसाळी कांदा बाजारात दाखल काय मिळतोय कांद्याला भाव..!

नाशिक जिल्ह्यात जवळपास 13 ते 14 बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बंद करण्यात आले होते मात्र आता पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती कांदा लिलावासाठी पर्वत सुरू करण्यात आले आहेत.सध्या राज्यातील बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची मोठी प्रमाणात आवक होत आहे पण आज जिल्ह्यामध्ये मालेगाव तालुक्याच्या उमराणे येथील कृषी बाजार समितीमध्ये पावसाळी कांद्याची आवक झाली आहे.

खरंतर नाशिक हे कांद्याचे अगर म्हणून प्रसिद्ध आहे नाशिक जिल्ह्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते जिल्ह्यात खरीप रब्बी आणि उन्हाळ्याच्या तिन्ही हंगामात कांद्याचे उत्पादन घेतले जाते खरीप अर्थातच पावसाने हंगामातील लाल कांदा मात्र दरवर्षी दुसऱ्या नंतर बाजार समितीमध्ये येतो यावर्षी मात्र दुसऱ्या तीन आठवड्यापूर्वी जिल्ह्यातील उमराणे कृषी बाजार समितीमध्ये पावसाळी कांदा दाखल झाला आहे .

पावसाळी कांद्याला काय भाव मिळाला..!

लोकमत वृत्त संस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार मालेगाव तालुक्यातील निंबा येथे येथील शेतकरी गणेश नगर यांनी दसऱ्याच्या तीन आठवडे पूर्वीच पावसाळी कांदा उमराणे कृषी बाजार समिती बाजारात आज 5000 क्विंटल उन्हाळी कांदा अवाक झाली व मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 100 2542 आणि सरासरी 2250 रुपये एवढा भाव मिळाला आहे.

मनमाड कृषी बाजार समितीमध्ये या मार्केटमध्ये पाच हजार कोटी नाही कांदा आवक झाली आहे आजचा लीला व त्या मार्केटमध्ये कांद्याला किमान 500 कमाल दोन हजार पाचशे पंचवीस आणि सरासरी दोन हजाराचा भाव मिळाला आहे.

जिल्ह्यातील इतर बाजारात कांद्याला काय मिळतोय भाव..!

येवला कृषी बाजार समिती या बाजारात सात हजार गुंतवणूक कांद्याचे आवक झाली होती मात्र या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 600 कमाल 2390 आणि सरासरी 1900 एवढा भाव मिळाला आहे.लासलगाव कृषी बाजार समिती या मार्केटमध्ये 8400 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली लीला व त्या मार्केटमध्ये कांद्याला किमान 1000 कमाल 2700 आणि सरासरी 2200 एवढा भाव मिळाला आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *