कापूस पिकावरील किड व पातेगळ,

शेतकरी बांधवांना तुम्ही कापूस उत्पादन शेतकरी आहात काय

तर हा महत्त्वाचा सल्ला खास तुमच्यासाठीच आहे पोळ्या झाल्याच्या काही दिवसात जवळपास दोन ते तीन दिवसाच्या आत तुमच्या कापूस पिकासाठी खास महत्त्वाचे ठरतात कारण या कालावधीत आपल्या कापूस पिकासाठी फवारणी घेतल्याशिवाय पिकातील बहुतांश रोगावर नियंत्रण घेण्यात येते. नेमके अमावस्येला फवारणी का घेतात यामागे वैज्ञानिक कारण आहे याची सखोल माहिती आपण घेणार आहोत यासह पिकावर कोणती फवारणी घ्यावी त्यामुळे आपल्याला उत्पन्नात वाढ होईल यासंदर्भात अधिक माहिती.

आपल्या पिकावरच्या किडींचा प्रादुर्भाव आहे ते पाहून शेतकरी शिफारस केलेल्या कीटकनाशकाची फवारणी घेतात पण अनेक वेळा आपण असे आहे की अमावस्येच्या दिवशी किंवा त्याच्यामागे किंवा पुढे दोन दिवस कापूस पिकावर फवारणी झालीच पाहिजे. खूप वेळा अमावस्या नाव आले की बरेच जण नाही अंधश्रद्धा असल्याचे वाटत असते तर थांबा हा सल्ला खास तुमच्यासाठीच आहे आणि असं वाटतं देखील स्वाभाविक आहे बऱ्याचदा आपणास पौर्णिमा अमावस्या कानावर आली की अंधश्रद्धा डोक्यावर वर काढतेच.

शेतकरी कपाशी सह अनेक पिकांचे उत्पादन घेत असते यावर विविध किडींचा प्रादुर्भाव असतो आणि यावर विविध योजना : उपयोजना देखील आहे तसेच सर्व विविध किडी व कीटक वास्तू करतात जसे की पान खाणारी आळी,लेपिडोप्टरा घाटे अळी या वर्गातील आहेत या सर्व किडींचा पतंग व अळीवस्था वर असते.

*अमावस्येच्या अंधाऱ्या रात्री पतंग होतात अधिक सक्रिय शेतकऱ्यांना कापूस फवारणी लवकरच करा*
पतंग प्रामुख्याने रात्रीच्या वेळी अधिक सक्रिय असतात त्यामुळे मादी पतंग रात्रीच्या वेळी या कीटकाचे अंडे घालत असतात मग रात्री आणि अमावस्येच्या रात्री असं काय वेगळ आहे की या रात्री पतंग अधिक सक्रिय होतात अमावस्येच्या रात्री अंधार हा अधिकच असतो आणि त्याचा कालावधी देखील वाढतो या रात्री आकाशात चंद्र नसतो यामुळे पतंग थोडी अधिक सक्रिय होतात पतंग एरवी अंडे घालत असतात परंतु अमावस्येच्या रात्री अधिक सक्रिय नसल्याने अंडी देण्याचे प्रमाण तब्बल 20 ते 30 टक्क्यांनी वाढते परिणामी अमावस्या व नंतर पुढील काही दिवसात शेतामध्ये पतंगाने अंडी घातल्याने यातून आल्या बाहेर पडतात किडीचे हे जीवनचक्र पतंग अंडी कोश आणि पुन्हा या अवस्थेतून पूर्ण होतात ही 30 ते 40 दिवसात होणारी जीवनसाखळीमध्ये शेतातील पिकामध्ये अनेक पटीने किडींची संख्या वाढते.

या कारणामुळे कापूस फवारणी करणे आवश्यक आहे

सध्या राज्यातील कापूस पीक पाहते तसेच बोंड अवस्थेत आहे यंदा पाऊस उशिराने असल्याने कापूस लागवडीस विलंब झाला आहे यास सतत असणारे ढगाळ वातावरण यामुळे किडीसाठी पोषक वातावरण आहे खरंतर अवघडचिलंब व सतत ढगाळी वातावरण यामुळे तुमच्या पिकावर गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कापूस फवारणी व योग्य फवारणी आवश्यक आहे.

आपल्या शेतात कामगंध सापळे लावा व योग्य ती कापूस फवारणी करा

सर्वप्रथम आपल्या कापूस पिकांमध्ये कामगंध सापडे लावा सध्या अमावस्या असल्याने आपणास पतंग डोळ्यांनी तसेच आपल्या शेतात कामगंध सापळे असल्याने पतंग प्रादुर्भाव किती आहे हे लक्षात येईल जर एक कामगांध सापळ्यात सादरणार 10 ते 12 पतंगाकडून आले तर आपणास बोंड आळी फवारणी करणे गरजेचे आहे.

कापूस पिकातील सर्वात जास्त नुकसान करणारी फक्त गुलाबी बोंड आळी असते

जर एका कामामध्ये सगळ्यांना दहा ते बारा पतंग असल्यास तुमच्या पिकावर फवारणी करणे आवश्यक आहे तुमच्या पिकावर गुलाबी बोंड आळी प्रादुर्भाव झाला आहे हे लक्षात घ्या जर तुम्ही लवकरात लवकर फवारणी केली नाही तर तुमच्या पिका पिकातील पातेगळ होईल महत्त्वाचे गुलाबी बोंड आळी चा कालावधी दहा ते पंधरा दिवसांचा असतो व पतंगाच्या कालावधी 20 दिवसाचा आहे. जवळपास एक महिना आळी नुकसान करते यासाठी आपल्याला कापूस फवारणी करणे खूप महत्त्वाचे आहे.

कापूस फवारणीसाठी हे वापरा कीटकनाशक.

तसेच सुपर किंवा प्रॉब्लेम यापैकी कोणतेही एक कीटकनाशक आपण कापूस फवारणी करताना घेऊ शकता यासह याच्या जोडीला लालसर बोर्ड रिझल्ट एसीटामिन यापैकी एक कीटकनाशक घेऊन पात्याची संख्या वाढवण्यासाठी टाटा बहार टॉनिक वापरा टाटा बाहेर कापूस फवारणी पिकांमध्ये खूप चांगले परिणाम दाखवते जसे की अधिक फुलांना प्रोत्साहन देणे फुलांचे आणि फळांची गळती कमी करणे आणि फळांच्या चांगल्या सेटिंग मध्ये मदत करणे नवीन पिढीतील सेंद्रिय वनस्पती वाढ प्रवर्तक यामध्ये वनस्पतींच्या वाढीसाठी उच्च आणि उत्पादनात चालना देण्यासाठी आवश्यक घटकांचा समृद्धी केलेली अमिनो ऍसिडचे विशिष्ट मिश्रण आहे.

1 :अधिक फुलांना प्रोत्साहन देते

2 मुलांची आणि फळांची कृती कमी करते

3 प्रथिने संश्लेषण उत्तेजित करते

4 प्रकाश संश्लेषण उत्तेजित करते

तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे फवारणी केल्याने होऊ शकते पाहते गळण्यात घट..!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *