कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारं दिलासा…?

केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा….?

महाराष्ट्रात कांद्याच्या दरात अनेक दिवसांपासून घसरून पाहायला मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांना अनेक दिवसांपासून तोट्यात जावं लागत आहे काही वेळा पर बाजारपेठेत एक रुपया किलो मी कांदा विकला गेला होता त्याचप्रमाणे नाशिक मध्ये कांदे रस्त्यावर फेकून दिले जात होते परंतु आता नाशिकच्या कांद्याच्या भावाबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

कांद्याला रास्त भावना मिळाल्याने शेतकरी नाराज होत आहेत कांद्याचे रास्त भाव वाढवण्यासाठी यावर आता केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे शेतकऱ्यांना रास्त भाव मिळावा यासाठी शासनाचा कांदा खरेदी दरात वाढ करण्यात यावी असा निर्णय घेण्यात असल्याचे सांगितले आहे यानुसार आता नांदेडचा कांदा खरेदीत वाढ होणार आहे.

मागच्या वर्षी कांद्याची खरेदी हे 2.5 लागते तीन लाख टनापर्यंत करण्यात आली यावेळी ते म्हणाले भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ यांना खरीप पिकांच्या यादीत कांदा घेण्यास सांगितले होते आतापर्यंत शेतकऱ्यांची कांद्यामुळे अधिक प्रमाणात तोटा पाहायला मिळाला यामुळे राज्य सरकारने नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला.

शेतकरी बांधवांना मोठा दिलासा तरीही नुकसान सुरूच…?

या महिन्याच्या सुरुवातीला शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल तीनशे रुपयांनी कांद्याची भरपाई देण्याचा निर्णय घेतला होता परंतु असे असली तरीही कांद्याच्या नुकसान होणारच आहे मागच्या वर्षी म्हणजे 2021 ते 22 या वर्षात 30.70 दशलक्ष त्यांना पर्यंत वाढण्याची शक्यता आहे परंतु 26 एवढे उत्पादन झाले

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *