कसे मिळणारं थकीत पी एम किसान योजनेचे हप्ते

 

      शेतकरी बांधवांनो खूप महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत.आपल्या राज्यात केंद्रशासनाने एक पी.एम किसान राबवली आहे

        परंतु या पी.एम किसान योजनेचा लाभ हा पूर्णच शेतकऱ्यांना झालेला नाही.म्हणजेच पी .एम किसान योजनेच्या काही तांत्रिक अडचणी मुळे काही शेतकऱ्यांचे हप्ते आलेले नाहीत.

      तर या योजनेत बाकी राहिलेले थकित हप्ते कसे मिळावेत याची आपण खात्री करून घेऊ .पी. एम किसान योजनेचा 14 वा हप्ता हा केंद्रशासन वाटप करणार आहे .

      तरी हा तुमचा हप्ता तुमच्या खात्यावर पडेल का याची खात्री करून घ्या.ती कशी तुम्ही पी.एम किसान क्या पोर्टलवर जाऊन तुम्ही ते खात्री करू शकता .

     पी.एम किसान योजनेच्या माध्यमातून दरवर्षी केंद्रशासन हे पूर्ण देशातील शेतकऱ्यांना 6000 रू दिले जातात .परंतु या योजनेत भरपूर प्रमाणात बोगस लाभार्थ्यांची संख्या वाढल्याने देशातील केंद्रशासनाने प्रत्येक शेतकऱ्याला E.kyc. करणे ही एक महत्त्वपर्ण अट ठेवली आहे.

    ज्या लाभार्थ्यांची E.kyc. अजूनही पूर्ण झालेली नाही .अशा लाभार्थ्यांना पी.एम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही.त्यासाठी खात्री करून E.kyc. लवकरात लवकर पर्ण करून घ्यावी .

       जेणकरून 14 वा हप्ता याचा लाभ मिळेल कृषी विभागाचा आढावा शेतकऱ्या नंतर 21 जून पर्यंतची आकडेवारी ही 971522 इतक्या लाभार्थ्यांची E.kyc. करणे बाकी राहिलेली नमूद करण्यात आली आहे .

E.kyc. पूर्ण न करण्यास हप्ता मिळणार नाही…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *