कसे करावे सोयाबीन पिकावरील केसाळ अळीचे नियंत्रण..!

कसे करावे सोयाबीन पिकावरील केसाळ अळीचे नियंत्रण..!

तारेवरची कसरत करून शेतकऱ्यांनी कसे का होईना खरीप पिकांची पेरणी केली त्यातही ज्या ठिकाणी वेळेवर सोयाबीनची पेरणी झाली तेथील सर्व ठिकाणी सोयाबीन पिवळी पडत आहे तर काही ठिकाणी विविध किड्यांचा प्रादुर्भाव अथवा जन्म झालेला दिसून येत आहे मागील काही दिवसात सोयाबीनवर लोकरी अळी चा प्रादुर्भाव दिसून येत होता.

मात्र ही अळी खरंच लोकरी अळी आहे का आणि या आईच्या प्रादुर्भावाची कारणे काय आहेत तर शेतकरी मित्रांनो या आईवर नियंत्रण कसे करायचे याबाबत आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत लोकरी अळी म्हणजे प्रसिद्ध झालेली अळी लोकरी मावा असतो मात्र लोकरी अळी नावाची कोणतीच कीड नसते ही कीड लोकरी अळी नसून केसाळ आणि म्हणून ओळखली जाते.ही अळी केसाळ अळी वर्गातील स्पिलोसोमा अळी म्हणून ओळखली जाते जी प्रामुख्याने सूर्यफूल पिकावर आढळते.

यापूर्वी देखील या किडींचा प्रादुर्भाव सोयाबीन या पिकावर होत होता पण मात्र तो प्रादुर्भाव जास्त प्रमाणात नव्हता त्यामुळे ही किडे काही नवीन नसून गेल्या वर्षी मराठवाड्यात काही भागात या किडींचा प्रादुर्भाव झाला आहे सोयाबीन वाढलेली क्षेत्र आणि पावसाची अनियमितता आणि पेरणीची बदललेली वेळ या सर्व कारणांमुळे या किडींचा प्रादुर्भाव पिकावर जास्त प्रमाणात दिसून येत आहे सोयाबीनचा वाढलेले क्षेत्र पावसाची अनियमितता आणि पेरणीची बदललेली वेळ सर्वांकरणामुळे होताना दिसून येत आहे या ओळीचा प्रादुर्भाव.

ही किड पानाच्या खालच्या बाजूला पंचक यांच्या अंड्यातून बाहेर आलेल्या नवजात आल्या पिवळसर रंगाचे असतात पूर्ण वाढलेल्या आळ्यांच्या अंगावर भरपूर प्रमाणात केस आहेत या आल्या पिकांचा महत्त्वाचा हिरवा भाग खातात त्यामुळे झाडांची पाणी गळू लागतात..!

कपाशीवरील तुडतुडे कीड करा एकात्मिक व्यवस्थापन..!

या किडींचा प्रादुर्भाव जर जास्त झाला तर संपूर्ण पान जाळीदार होऊन फक्त शिरा शिल्लक राहतात या किडींचा प्रादुर्भाव ओळखून जर उपयोजना केल्या तर प्रभावीपणे नियंत्रण होऊ शकते घाबरण्याची काहीच गरज नाही.

कसे करायचे या किडींचे नियंत्रण..!

ज्या शेतात यापूर्वी सूर्यफूल पीक घेतलं होतं त्या ठिकाणी सोयाबीन पेरणी करण्याचे मात्र टाळावी शेताच्या कडेने सोयाबीन पेरणीच्या वेळेस सापळा पीक म्हणून सूर्यफुलाची पेरणी करावी शेतीचे बांध मात्र स्वच्छ ठेवावेत अंडी किंवा अळी असलेली पाणी तोडून नष्ट करून टाकावीत किडींचा रासायनिक नियंत्रण करताना कीनोलफॉस 25 ईसी 30 मिली 10 मिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी आणि किडींचा प्रादुर्भाव जास्त असेल तर.

कलोअंट्रा नीलीप्रोल 18.5 %मिली किंवा इमा मेकटिंग बेंझोट 1.9%एसी किंवा फ्लूबेंडामाईं 49 .35 % एस सी 3 मिली किंवा इंडझकार्वा 15.8%एसी सात मिली यापैकी एका किडनाशकाची प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *