कमी दाबाच्या पट्टयामुळे मराठवाड्यात पाऊसला सुरवात..!

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मराठवाडयात पावसाला सुरूवात..

शेतकरी मित्रांनो तुमच्या साठी मोठी आनंदाची बातमी आहे.की मान्सून हा पुन्हा ऑन डीव्युटी झाला आहे.म्हणजे पूर्व पदावर येण्याची शक्यता ही 100% खरी दाखवते. दि.15,16,17 ह्या तीन दिवसात अगदी वादळी वाऱ्यासह, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कारण बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून तो फारच तीव्र प्रकारचा असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.त्याला वादळी वाऱ्याचा भारतीय हवामान खात्याकडून बेल मार्क लोप्रेशरअसे नाव सुद्धा वर्तवले आहे.त्यापेक्षा जास्त वारे वाहील्यास त्याला डिफ्रेशन चा दर्जा दिला जाईल असे सांगण्यात आले आहे या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभाव हा महाराष्ट्रावर कधी पडेल याची वाट बघत आहोत तर सुरू झाला आहे पूर्णत: तीन दिवस 15,16,17,या तिन्ही दिवशी पूर्ण अलर्ट रहावे असे आवाहन भारतीय वेद शाळेने पूर्ण शेतकऱ्यांना केले आहे.

फार वेगाने वारे वाहणार पूर्णपणे मुसळधार व विजेच्या कडकडासह पाऊस पडणार आहे महाराष्ट्रात प्रथमच नाशिक साईट 16 तारखेला पाऊसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता जाणवते मध्य महाराष्ट्र, पाच्शिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या भागात अति भयंकर पाऊसाची परिस्थिती तयार होनार आहे.पूर्ण 17 तारखेला पण असेच वातावरण असणार आहे..!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *