आयुष्यमान भारत योजना अंतर्गत 5 लाखाचा विमा,अशा प्रकारे उपचार उपलब्ध GR अखेर प्रसिद्ध…?

आपल्या भारत देशमध्ये अनेक योजना चालू केलेल्या आहेत त्यांमध्ये आयुष्मान भारत योजना ही एक आहे.आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना ह्या आरोग्य विभागामार्फत अगदी महत्वाच्या योजना चालू केलेल्या आहेत.यासाठी दोन्ही योजना एकत्र करून दि 24जुलै 2023 ला दोन्ही योजनेचे एकत्रीकरण करून त्याचा जी आर पण काढला आहे.

पूर्वी आयुष्मान भारत या योजनेचे काही लाभार्थ्यांनाच 5 लाखापर्यंत लाभ मिळत असे तर महात्मा फुले जन आरोग्य योजना मध्ये दीड लाखापर्यंत विमा हा रोग्यांना दिला जात होता.परंतु आता सर्वांनाच आयुष्मान भारत या योजेअंतर्गत पूर्ण 5 लाखाचा विमा हा प्रत्येक लाभार्थ्यांना मिळणार आहे.

यापूर्वी महात्मा फुले जन आरोग्य योजनेत 996 प्रकारचे विलाज केले जायचे तर आता त्यामध्ये शासनाने 1209 प्रकारचे वीलाज या योजनेत समाविष्ट केलेले आहे.आयुष्मान भारत या योजनेत सर्व आढावा घेऊन त्यामध्ये वेगवेगळ्या आजारांवर वेगळ्या उपचाराची वाढ करून 1356 प्रकारच्या विलाजाची संख्या आता वर्तविले आहे.

तर त्यासाठी 1350 हॉस्पिटलची नोंदणी शासनाने या एकत्रीकरण केली आहे परंतु त्यासाठी सिधापत्रिका ,आदिवासी प्रमाणपत्र, अतोदय अन्न योजनेचे कुटुंब हे सर्वस्व लाभ घेऊ शकतात.तर त्यामध्ये त्यांनी अ. ब. क.आणि ड.अश्याप्रकरचे गट केंद्राने पाडले आहेत गट अ-पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, गट ब – पांढरे रेशन कार्ड, ( सर्वसाधारण) गट क – आश्रम शाळेतील मुले- मुली,अनाथ आश्रमातील मुले – मुली,ज्येष्ठ नागरिक,बांधकाम कामगार, गट ड – महाराष्ट्रा बाहेरील म्हणजे रस्त्यावर झालेली आपघातातील रुग्ण,जखमी झालेले रुग्ण असा समावेश केला आहे…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *