आजपासून होणार काही भागात अतिवृष्टी

आजपासून होणार काही भागात अतिवृष्टी अवकाळी वार्‍या सह पाऊस ..?

शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आपण जाणून घेणार आहोत पाऊसा विषयी माहिती

आज पासून होणार पुढील काही दिवसात
दि.5,6,7, आणि 8 मे या तारखेला भयानक अतिवृष्टी गारपीट वारा गडगडाट सह ठिकठिकाणी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या जिल्ह्यात होणार अतिवृष्टी शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा.

  वेग वेगळ्या भागात अतिवृष्टी अवकाळी वार्‍या सह पाऊस पडणार ,

तर तो पाऊस हानिकारक असणार आहे आणि पावसाची सुरुवात विदर्भातून होणार त्यामध्ये विशेष म्हणजे कोकण, उत्तर महाराष्ट्र, नंतर पश्चिम महाराष्ट्र अशा भागात फारच नुकसान होईल असा पाऊस पडेल
त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आपली जनावरे ही शक्य तेवढी घरी अनावी झाडाखाली थांबणे टाळावे कारण पावसाबरोबर हवामानात बदल होऊन वादळी वारे सुद्धा होऊ शकते त्यासाठी काळजी घ्यावी.

मित्रांनो विचार करण्यासारखी गोष्ट आहे एका पाठोपाठ एक असे बळीराजावर मोठे संकट कोसळत आहे. पाठीमागच्या पंधरवाड्यात गारपीट झाली त्यामध्ये कांदा (गोठाचा) या पिकांची मोठे नुकसान झाले आता सध्याच्या काळात उन्हाळी बाजरी ही बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरलेली आहे.त्यात ऐैन काढणीच्या वेळी अवकाळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. म्हणजे पुन्हा शेतकऱ्यावर मोठं अकस्मात संकट येत आहे.तरी शेतकरी मित्रांनो काळजी घेण्याची गरज आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *