अल्पभूधारक शेतकऱ्यांना अनंदाची बातमी अल्पभूधारक शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर मिळणार पेन्शन

अल्पभूधारक शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर मिळणार पेन्शन.आता शेतकरी बांधवांना राज्यशासनाच्या माध्यमातून प्रति महिना 3000 रुपयाचे पेन्शन दिले जाणार आहे.त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल मित्रांनो शेतकऱ्यांसाठी शासन वेगवेगळे योजना आणत आहे त्यापैकी ही एक महत्त्वाची आहे.यापूर्वी सरकारने केंद्र शासनाच्या मार्फत पीएम किसान योजना, कृषी सिंचन योजना, किसान क्रेडिट कार्ड, किसान समृद्धी केंद्र, किसान सन्मान निधी योजना अशा अनेक योजना राबविल्या आहेत.

         तर काय आहे ही योजना कसे असते यामध्ये पात्र शेतकरी भारत हा कृषिप्रधान देश आहे व शेतकऱ्यांना या देशाची एक भुजा मानली जाते.शेती जर पिकली तरच भारत देश जगेल अशी या भारतातील जनतेची भावना आहे व ती खरी पण आहे या सरकारने आता शेतकऱ्यांसाठी ही पेन्शन योजना चालू केली आहे .

               त्यामध्ये शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ हा उतार वयात होईल या योजनेत शेतकरी हा लाभार्थी करायचा असेल, पुढील उतार वयात लाभ घ्यायचा असेल तर सध्या 18 ते 40 वर्षे असलेले शेतकरी या योजनेचा फॉर्म भरू शकतात.त्यामध्ये विशेष शेतकरी हा अल्पभूधारक असला पाहिजे म्हणजे दोन हेक्टरच्या आतील शेतकरी पाहिजे.

        अशा शेतकऱ्यांना सरकार हे लाभार्थी च्या वयाचे 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर कमीत कमी 3000 हजार रुपये प्रत्येक महिन्याला वितरित करणार.व लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी 50% रक्कम दिली जाईल परंतु यामध्ये काही वेगळी गुंतवणूक शेतकऱ्यांना करावी लागेल 18 वर्षापासून पुढे असलेल्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरून देऊन प्रति महिना कमी गुंतवणूक करायची.

             ती पण आपणाला काही दिवसात कळेल म्हणजे आपण प्रति महिना नाव मात्र गुंतवणूक केली तर 60 वर्षानंतर शेतकऱ्याला 1000 ते 5000 हजारापर्यंत प्रीती महिना पेन्शन मिळू शकते.त्यासाठी आपण अठराव्या वर्षीच गुंतवणूक सुरू करून द्यायची आहे…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *