अचानक वातावरनात बदल,पडणार ठीक ठिकाणी मुसळधार पाऊस.

         अचानक वातावरणात बदल.राज्यात पडणार ठीक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी वादळी वार्‍यासाह अवकळी पाऊस.पंजाबराव डख यांचा शेतकर्‍यांना  ईशारा,

                 शेतकरी मित्रांनो .जून पूर्ण ओलांडला असून पूर्ण जून मध्ये शेतकरी हा मान्सूनची वाट बघत होता.तो शेवटी का होईना काही भागात सक्रिय झाला.तुरळक ठिकाणी कपाशी लागवड पण चालू केली.काही भाग आणखी तसाच वाट बघत आहे.परंतु आज अचानक असा पंजाबराव डख साहेब हवामान अभ्यासक यांनी असा तातडीचा मेसेज बनवला आहे.

          की दि.27 जून दुपार नंतर कमीत कमी 25 जिल्ह्यात भयंकर असा वादळी वाऱ्यासह, वेजेच्या कडकड्यासह, शक्यतो गारपिटीचा सुद्धा इशारा यांनी वृतविला आहे . त्यामध्ये भोकरदन, सिल्लोड ,जालना ,संभाजीनगर ,जळगाव, बुलढाणा, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा ,अकोला ,अमरावती, वर्धा नागपूर, वाशिम ,लोणार ,या सर्वस्व शेतकऱ्यांना व सतर्कतेचा इशारा दिला.

                 प्रत्येक शेतकऱ्याने पावसाचे वातावरण तयार झाल्यानंतर शेतात थांबायचे नाही.त्यामध्ये वीज, वारा, वादळी वारे. नुकसान करणारा असा मुसळधार पाऊस पडणार आहे.तरी शेतकऱ्यांनी सतर्क रहा आणि निसर्गापासून स्वतः रक्षण करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *